अग्निर भाग 83 | साखरपुड्याच्या आनंदात श्रीकांतची एन्ट्री! 👀|#revengestory #C.R कथा #कादंबरी
#C.R कथा
0:00 / 0:00
अग्निर भाग 83 | साखरपुड्याच्या आनंदात श्रीकांतची एन्ट्री! 👀|#revengestory #C.R कथा #कादंबरी
1 095 просмотров · 8 дней назад
#C.R कथा
648 подписчиков
1 095 просмотров · 8 дней назад
अग्निर भाग ८३ ❤️
माईक आणि भूमीच्या साखरपुड्याचा आनंद सगळीकडे पसरलेला असतानाच नीराच्या मनात मात्र अचानक एक अनामिक भीती निर्माण होते…
कायरा अचानक कुठे गायब झाली?
तिला शोधत बाहेर गेलेल्या नीराच्या नजरेसमोर पुन्हा एकदा तोच चेहरा येतो… 😱
श्रीकांत!
तो खरंच तिथे आला होता का?
की नीराला फक्त भास झाला होता?
आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे…
अग्नीला श्रीकांतबद्दल आधीपासूनच सगळं माहीत असूनही तो नीरापासून हे सत्य का लपवत आहे? 👀
एका बाजूला माईक आणि भूमीच्या नात्याची सुंदर सुरुवात होते…
तर दुसऱ्या बाजूला अग्नी आणि भुवनच्या मनात श्रीकांतविरुद्ध एक गुप्त डाव सुरू आहे.
पण त्या डावामागचं खरं कारण काय आहे?
सोना जवळ असलेला पुरावा अग्नीला मिळणार का?
आणि श्रीकांत नीराच्या आयुष्यात पुन्हा किती मोठं वादळ घेऊन येणार?
हे जाणून घेण्यासाठी ऐका ‘अग्निर’चा भाग ८३. ❤️
तुमच्या प्रत्येक Like, Comment आणि Subscribe मुळे मला पुढची कथा लिहिण्यासाठी खूप प्रेरणा मिळते. ❤️
#अग्निर #अग्निरभाग83 #CRकथा #मराठीकथा #मराठीकहाणी #मराठीस्टोरी #MarathiStory #MarathiKatha #MarathiKahani #मराठीऑडिओकथा #मराठीप्रेमकथा #प्रेमकथा #सस्पेन्सकथा #मराठीसस्पेन्स #Agnir #CRKatha #MarathiYouTube