Перейти к содержимому

संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल एकाच व्हिडिओमध्ये! | MPSC, UPSC, तलाठी भरती Special | Maharashtra Geo

MPSC Pathshala

0:00 / 0:00

संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल एकाच व्हिडिओमध्ये! | MPSC, UPSC, तलाठी भरती Special | Maharashtra Geo

133 просмотра · 4 дн. назад
MPSC Pathshala
57 подписчиков
133 просмотра · 4 дн. назад
MPSC, UPSC, तलाठी भरती, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची परिपूर्ण तयारी!या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलातील सर्व महत्त्वाचे आणि परीक्षोपयोगी घटक अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने क्विक रिव्हिजन करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. 📍 व्हिडिओमध्ये समाविष्ट प्रमुख मुद्दे (Key Topics Covered): स्थान व विस्तार: महाराष्ट्राची भौगोलिक सीमा, क्षेत्रफळ आणि ३६ जिल्हे / ६ प्रशासकीय विभाग. प्राकृतिक विभाग: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत (पश्चिम घाट) आणि दख्खनचे पठार. जलप्रणाली (नद्या): गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी आणि पश्चिमवाहिनी नद्या. मृदा व हवामान: काळी रेगूर माती, जांभी माती आणि मान्सून हवामान. MPSC (Rajyaseva / Combine Group B & C) UFC (Marathi Medium) तलाठी भरती (Talathi Bharti) पोलीस भरती (Police Bharti) जिल्हा परिषद व सरळसेवा भरती व्हिडिओ आवडल्यास Like करा, मित्रांसोबत Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! #MaharashtraGeography #MPSC2024 #TalathiBharti #MPSCExam #PoliceBharti2024 #MaharashtraGk #MPSCInMarathi #SaralsevaExam #KonkanGeography #Maharashtramap #MaharashtraGeography #MPSC2024 #TalathiBharti #MPSCGeography #Police Bharti #Saralseva Exam #MaharashtraGK #MPSCInMarathi