Перейти к содержимому

५ दिवसांचा गणपती विसर्जन सोहळा | वायंगणी भंडारवाडी ❤️🙏

नाईकांचो अथर्व

0:00 / 0:00

५ दिवसांचा गणपती विसर्जन सोहळा | वायंगणी भंडारवाडी ❤️🙏

291 просмотр · 4 нед. назад
नाईकांचो अथर्व
521 подписчик
291 просмотр · 4 нед. назад
नमस्कार मंडळी, मी अथर्व! माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. 🙏 आता आम्ही जात आहोत समुद्रतीरी आपल्या लाडक्या बाप्पाचं ५ दिवसांचं गणपती विसर्जन करण्यासाठी. ❤️ भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप देताना मन भरून आलं… चला तर मग, हा सुंदर विसर्जन सोहळा तुमच्यासोबत शेअर करतो. 🚩🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🚩 #गणपतीबाप्पामोरया #गणपतीविसर्जन #५दिवसांचागणपती #वायंगणी #भंडारवाडी #कोकण #कोकणीपोरगा #GanpatiVisarjan #KonkanVlogger #NaikachaAtharv