Перейти к содержимому

काळीज पेटवणार मुलीच नांदण ! खूप वाईट असतं 100% डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही .

🚩भक्ती किर्तन🚩

0:00 / 0:00

काळीज पेटवणार मुलीच नांदण ! खूप वाईट असतं 100% डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही .

1 689 просмотров · 3 дн. назад
🚩भक्ती किर्तन🚩
1,62 тыс. подписчиков
1 689 просмотров · 3 дн. назад
राम कृष्ण हरी आजच्या या व्हिडिओ मधून तुम्हाला समजावून सांगितले आहे मुलीचं नादानं कसं असतं ऐका ताईच्या मुखातून जबरदस्त पद्धतीने समजावून सांगितले आहे एका मुलीचा बाप तिला आणण्यासाठी निघाला असता तिच्या घराकडे जाताना त्याने गाडी लांब सोडली आणि पायी चालत तिच्या घरापर्यंत गेला तर तिच्या घरामध्ये तिचा नवरा दारू घेऊन आलेला आणि तिला मारत होता आणि ते तिच्या बापान बघितली ऐकली का नाही आणि नंतर त्याला रडू आली इतकी वाईट परिस्थिती त्या मुलीची होती आणि त्यामध्ये नंतर थोडा वेळ थांबून लगेच तो तिच्या घरामध्ये जाण्यासाठी निघाला आणि म्हटला तायडे मी आलो आणि लगेच तो तिचा नवरा शेतात जातो म्हणून निघून गेला आणि तिने डोळे पुसून पदर घेऊन लगेच एक तांब्या भरून पाण्याचा घेऊन आली आणि बापा समोर तांब्या ठेवला आणि म्हटली बाबा तुम्ही अचानक कसे आलात मला सांगितले नाही आणि तेवढे बोलून लगेच म्हणते बाबा मी तुम्हाला खायला काय करू का चहा घेता का पाणी घेता असं बोलते आणि बाप तिथून माघारी येतो .