।।माझ्या राजाच्या जयंतीचा उत्सव सजलाय र।।
Vishal Masurkar Official
0:00 / 0:00
।।माझ्या राजाच्या जयंतीचा उत्सव सजलाय र।।
4 576 просмотров · 2 года назад
Vishal Masurkar Official
3,34 тыс. подписчиков
4 576 просмотров · 2 года назад
शिवजयंती २०२४
गायक -विशाल मसुरकर
ढोलकी -नितीन परब
#aanganewadi #aanganwadiletestupdate #bhajan #dabalbari #vishalmasurkar
।।LYRICS।।
जय जय भवानी..जय जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी आवाज घुमलाय र
माझ्या राजाच्या जयंतीचा उत्सव सजलाय र
सोनियाची पहाट होती फेब्रुवारी एकोणविस
ऐतिहासिक साल होत सण सोळा शे तीस
फाल्गुन वध्य तृतीया शके पंधराशे एकावन्न
हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकू लागला तेजान
शिवनेरी वर जिजाऊ पोटी देव जन्मलाय र ll 1 ll
स्वराज्याची शपथ घेऊन शिवाई च्या मंदिरात
तलवारीच्या मुठीस भिडला मर्द मराठ्याचा हात
तानाजी संताजी धनाजी बाजींची होती साथ
तोरणा गड सर केला अवघ्या कोवळ्या वयात
सह्याद्रीच्या दऱ्यादऱ्यातून आनंद भरलाय र...ll2ll
वाघ नखाचा करुनि मारा उभा फाडला खानाला
शाहिस्त्याची बोटे छाटली कळलं नाही कुणाला
प्राण पणाला लावूनी लढला शूर वीर शिवबा माझा
विश्वामध्ये होणे नाही छत्रपती दुसरा राजा..
मुजरा करण्या चरणावरती श्रीधर झुकलाय र..ll3ll