Перейти к содержимому

श्रीवर्धनहून पुण्याला परतताना मिळालं स्वर्गसुख! 🌼🌊 | आरावी बीच + ताम्हिणी घाट | Road Trip Vlog

the travelling raja

0:00 / 0:00

श्रीवर्धनहून पुण्याला परतताना मिळालं स्वर्गसुख! 🌼🌊 | आरावी बीच + ताम्हिणी घाट | Road Trip Vlog

135 просмотров · 7 дн. назад
the travelling raja
969 подписчиков
135 просмотров · 7 дн. назад
श्रीवर्धनच्या सुंदर दोन दिवसीय ट्रिपनंतर पुण्याला परतताना आमचा प्रवास अजूनच खास झाला! ❤️ सकाळी सुंदर अशा Stay वरून दिवसाची सुरुवात केली, मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही Four Wheeler ने आरावी बीचच्या दिशेने निघालो. 🌊 आरावी बीचवर मस्त एन्जॉय केल्यानंतर पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाटेत लागलेल्या ताम्हिणी घाटामध्ये निसर्गाने अक्षरशः जादूच केली होती! 🌿⛰️ ताम्हिणी घाटात सर्वत्र फुललेली सुंदर सोनकीची पिवळी फुलं 🌼, हिरवाई आणि Valley चं अप्रतिम दृश्य पाहून आम्ही तिथे थांबलो, फोटो काढले, मस्ती केली आणि त्या सुंदर Valley of Flowers चा मनसोक्त आनंद घेतला. 😍 यानंतर सुंदर घाटरस्ता आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुण्याकडे परतलो. 🚗❤️ या Vlog मध्ये तुम्हाला आमची Shrivardhan Trip, Aaravi Beach, Tamhini Ghat, Sonki Flowers आणि Pune Return Road Trip पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा! Thank you for watching! ❤️ The Travelling Raja #Shrivardhan #AaraviBeach #TamhiniGhat #SonkiFlowers #ValleyOfFlowers #PuneToShrivardhan #ShrivardhanTrip #RoadTrip #MaharashtraTourism #MaharashtraTravel #PuneVlog #TravelVlog #MarathiVlog #CoupleVlog #BikeAndCarTrip #NatureLovers #Konkan #KonkanTrip #WeekendTrip #TheTravellingRaja