Conveyance Deed म्हणजे काय? Builder Conveyance देत नसेल तर Deemed Conveyance कसे मिळवायचे?
Info In Marathi
0:00 / 0:00
Conveyance Deed म्हणजे काय? Builder Conveyance देत नसेल तर Deemed Conveyance कसे मिळवायचे?
30 132 просмотра · 7 дней назад
Info In Marathi
29,1 тыс. подписчиков
30 132 просмотра · 7 дней назад
कन्व्हेयन्स म्हणजे काय? डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय? बिल्डर कन्व्हेयन्स करून देत नसेल तर सोसायटीने काय करावे?
या व्हिडिओमध्ये गृहनिर्माण सोसायटीसाठी कन्व्हेयन्स आणि डीम्ड कन्व्हेयन्सबाबत सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
• कन्व्हेयन्स म्हणजे काय?
• सोसायटीसाठी कन्व्हेयन्स का महत्त्वाचे आहे?
• सदनिकेचा करार आणि कन्व्हेयन्स यामध्ये काय फरक आहे?
• बिल्डर कन्व्हेयन्स करून देत नसेल तर काय करावे?
• डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय?
• डीम्ड कन्व्हेयन्ससाठी कोणती कागदपत्रे लागतात?
• सर्वसाधारण सभेचा ठराव का आवश्यक आहे?
• अर्ज कसा करावा?
• नोटीस, छाननी आणि सुनावणीची प्रक्रिया काय आहे?
• डीम्ड कन्व्हेयन्सचा आदेश मिळाल्यानंतर काय करावे?
• नोंदणी आणि जमीन अभिलेखातील नोंदी कशा कराव्यात?
• पुनर्विकासासाठी कन्व्हेयन्सचे महत्त्व काय आहे?
आपल्या सोसायटीचा कन्व्हेयन्स झाला आहे का? बिल्डर कन्व्हेयन्स करून देत नाही का? आपला अनुभव प्रतिक्रिया विभागात नक्की सांगा.
अशाच उपयुक्त कायदेशीर, महसूल, गृहनिर्माण आणि सोसायटीविषयक माहितीसाठी माहिती मराठीत या वाहिनीला सदस्यत्व द्या.