Перейти к содержимому

🔥 **Struggling Life Day 13 😱🙏 देवीच्या घटस्थापनेचा खास दिवस! | VLOG No.98

𝐂𝐇𝐄𝐓𝐀𝐍 𝐌𝐎𝐇𝐈𝐓𝐄 (CM)

0:00 / 0:00

🔥 **Struggling Life Day 13 😱🙏 देवीच्या घटस्थापनेचा खास दिवस! | VLOG No.98

126 просмотров · 6 дн. назад
𝐂𝐇𝐄𝐓𝐀𝐍 𝐌𝐎𝐇𝐈𝐓𝐄 (CM)
4,69 тыс. подписчиков
126 просмотров · 6 дн. назад
🙏🚩 *Struggling Life Day 13 | देवीच्या घटस्थापनेचा खास दिवस ❤️✨* नमस्कार मित्रांनो! ❤️🙏 आजच्या Vlog मध्ये आहे माझ्या Struggling Life चा Day 13! 🥹❤️ आज आपल्या घरी देवीच्या घटस्थापनेचा पवित्र दिवस होता. 🙏🚩 देवीची घटस्थापना, घरातील आनंदाचे क्षण, मित्रांसोबत मस्ती आणि खाण्यापिण्याची धमाल असा आजचा Vlog तुमच्यासाठी घेऊन आलो आहे! 😍🔥 मित्रांनो, आयुष्यात कितीही संघर्ष असला तरी आपली मेहनत आणि आपल्या देवावरील श्रद्धा कधीच कमी होता कामा नये. ❤️💯 तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. 🙏❤️ 📌 *व्हिडिओ आवडला तर:* 👍 Like करा 💬 Comment करून तुमच्या प्रतिक्रिया सांगा 🔔 Channel Subscribe करा ❤️ आपल्या Chetan Mohite परिवाराचा भाग व्हा! 🚩 *जय माता दी! 🙏❤️* #StrugglingLife #Day13 #Ghatasthapana #DeviGhatasthapana #MarathiVlog #DailyVlog #ChetanMohite #MarathiYouTuber #StruggleLife #जयमातादी