मटार रेसिपी समोर हॉटेलची चव फिकी पडेल अशी गृहिणीची सोपी आणि हटके पद्धत एकदा करायला हवी!Matar Recipe
SWAD AAPLYA GHARCHA
0:00 / 0:00
मटार रेसिपी समोर हॉटेलची चव फिकी पडेल अशी गृहिणीची सोपी आणि हटके पद्धत एकदा करायला हवी!Matar Recipe
186 568 просмотров · 17 часов назад
SWAD AAPLYA GHARCHA
68,1 тыс. подписчиков
186 568 просмотров · 17 часов назад
मटार रेसिपी समोर हॉटेलची चव फिकी पडेल अशी गृहिणीची सोपी आणि हटके पद्धत एकदा करायला हवी!Matar Recipe
matar recipe,matar recipe marathi,matar chi bhaji,green peas recipe,how to make matar bhaji
matar chi rassa bhajiमटार रेसीपी
मटार रेसिपी तयार करण्यासाठी
साहित्य व प्रमाण
एक मोठी वाटी भरून मटार
सहा ते सात काजू
आठ ते दहा लसूण पाकळ्या
पाच ते सहा हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आलं
मुठभर कोथिंबीर कोवळी देठं
खड्या मसाल्यांमध्ये
चार ते पाच काळीमिरी
तमालपत्र दोन
जावित्री
पाव चमचा जिरे
पाव चमचा लाल तिखट
दोन ते तीन चिमुट हिंग
हळद
अर्धा चमचा धना पावडर
अर्धा चमचा गरम मसाला
पाव चमचा कसूरी मेथी
पाव वाटी फेटलेलं ताज दही
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर
पाणी गरजेनुसार
तेल
#MatarRecipe #Matar #DinnerRecipe #BhajiRecipe
#MarathiRecipe #मटाररेसीपी #SwadAaplyaGharcha