सुपरहिट मालवणी गौळण | गोकुळचो ह्यो लबाड कान्हो | Malvani Bhajan #25 | Malvani Gaulan | मालवणी भजन
Colours of Konkan
0:00 / 0:00
सुपरहिट मालवणी गौळण | गोकुळचो ह्यो लबाड कान्हो | Malvani Bhajan #25 | Malvani Gaulan | मालवणी भजन
24 124 просмотра · 6 лет назад
Colours of Konkan
142 тыс. подписчиков
24 124 просмотра · 6 лет назад
श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ - नारिंग्रे (देवगड), सिंधुदुर्ग.
बुवा : मंगेश घाडी
पखवाज : अभिषेक जोईल, हर्षद पाटील
आणि मंडळी
हि गौळण मूळ बुवा श्रीधर मुणगेकर यांची आहे
मंगेश घाडी हे त्यांचेच शिष्य आहेत
Lyrics :
गोकुळचो ह्यो लबाड कान्हो, हळूच घरात घुसता
यशोदे तुझो पोर ह्यो, दही-दुध चोरून खाता ।। धृ ।।
बाजाराक जाताव तेव्हा, वाटेवर आडवो ऱ्हवता
टकले वरच्या गाडग्या वरती, धोंडो मारून पाळता ।। १ ।।
ढोरा पोरा करून गोळा, वाऱ्यासारखो हिंडता
बांधा-बंधात दडान ऱ्हवता, लेकी बाळींका पिडता
मागना आमच्या येऊन ह्यो कान्हो, हळूच मुको घेता ।। २ ।।
फवड्यावर ह्यो थांबना नाय, नदीवर पाटसून येता
सोडून सगळी लाज ह्यो कान्हो, न्हाताना दडान बघता
किती किती सांगू हयेचो भानगडी, धिंगानो रोज ह्यो घालता ।। ३ ।।
मुरली वाजवून आमका भुलवता, जीव आमचो खाली वर होता
नको नकोसो वाटता तरीपण, जीव ह्येच्या मागे वळता
कितीव छळल्यानं तरी ह्यो कान्हो, श्रीधराक लय आवाडता ।। ४ ।।
Follow me on...
Facebook
/ ghadivinay
Instagram
/ ghadi_vinay. .
All Copyrights Are Reserved By GHADI PHOTOGRAPHY