Перейти к содержимому

दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे उकडीचे मोदक तांदूळ कोणता घ्यावा,उकड कशी करावी अचूक ग्रॅम सहित मोदक रेसिपी

Sunanda Home Cooking 🍳

0:00 / 0:00

दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे उकडीचे मोदक तांदूळ कोणता घ्यावा,उकड कशी करावी अचूक ग्रॅम सहित मोदक रेसिपी

12 просмотров · 4 часа назад
Sunanda Home Cooking 🍳
336 подписчиков
12 просмотров · 4 часа назад
मोदकासाठी साहित्य पीठ – २ वाट्या (२५० ग्रॅम) खोबरे – २ वाट्या (२५० ग्रॅम) बारीक चिरलेला गूळ – १ वाटी (१२५ ग्रॅम) काजू – ५० ग्रॅम बदाम – ५० ग्रॅम बेदाणे – ५० ग्रॅम वेलची – ६–७ जायफळ – थोडंसं खसखस – २ चमचे, भाजलेली तीळ – २ चमचे, भाजलेले तूप – २ चमचे 🌾 सुगंधित पिठीसाठी साहित्य इंद्रायणी तांदूळ – ½ किलो आंबेमोहोर तांदूळ – ½ किलो दोन्ही तांदूळ स्वच्छ निवडून २–३ पाण्यांनी धुऊन, समप्रमाणात घेऊन बारीक दळून घ्यायचे. यापासून सुगंधित पिठी तयार होते. #PerfectUkadicheModak #UkadicheModak #UkadicheModakRecipe #उकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपी #मऊलुसलुशीतमोदक #कळीदारमोदक #मोदकरेसिपी #GanpatiSpecialswwets #ModakRecipe #MaharashtrianRecipe #sunandahomeCooking