Перейти к содержимому

🎊बाशिंगाचे गोंडे 🎶 Bashigache Gonde | गुट्टे केंद्रे | पारंपरिक हळदी गीत | महालिंगी

Mai Marathi

0:00 / 0:00

🎊बाशिंगाचे गोंडे 🎶 Bashigache Gonde | गुट्टे केंद्रे | पारंपरिक हळदी गीत | महालिंगी

384 088 просмотров · 3 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
384 088 просмотров · 3 года назад
महालिंगी, ता. कंधार, जि. नांदेड येथील गुट्टे केंद्रे विवाह सोहळ्यात महिलांनी ताल धरून गायलेले सुंदर पारंपरिक हळदी गीत. लग्नसमारंभातील आनंद, महिलांचा उत्साह आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणारा हा सुंदर प्रसंग. या गीतातून आपल्या पारंपरिक हळदी गीतांची गोडी आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. आम्ही स्वतः महालिंगी येथे जाऊन हे गाणे थेट विवाह सोहळ्यात चित्रीत केले आहे. 🎵 गीताचे बोल: बाशिंगाचे गोंडे Bashigache Gonde 📍 ठिकाण: महालिंगी, ता. कंधार, जि. नांदेड MAI MARATHI चॅनेलवर महाराष्ट्रातील पारंपरिक हळदी गीते, लग्नगीते, ओव्या, भक्तिगीते आणि लोकसंस्कृतीशी संबंधित सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. Disclaimer: This video was personally filmed and published by the MAI MARATHI channel. The content is original and recorded at the actual wedding ceremony with permission. No part of this video is copied or reused from other channels. #बाशिंगाचेगोंडे #BashigacheGonde #हळदीगीत #HaldiGeet #पारंपरिकगीत #मराठीसंस्कृती #महालिंगी #MAIMARATHI बाशिंगाचे गोंडे bashigache gonde