Перейти к содержимому

शहरापेक्षा गावच भारी! ❤️ माझी Life Style आणि गावाकडचं जीवन | Village Life Vlog #marathivlog

queen_farmer

0:00 / 0:00

शहरापेक्षा गावच भारी! ❤️ माझी Life Style आणि गावाकडचं जीवन | Village Life Vlog #marathivlog

161 просмотр · 7 дн. назад
queen_farmer
605 подписчиков
161 просмотр · 7 дн. назад
शहरापेक्षा गावच भारी! ❤️ माझी Life Style आणि गावाकडचं जीवन | Village Life Vlog #marathivlog ❤️ नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी छोटीशी Life Style दाखवणार आहे. 🌿 माझं गाव, माझी शेती, झाडं-रोपं, निसर्ग आणि माझ्या रोजच्या आयुष्यातील काही खास क्षण तुमच्यासोबत शेअर केले आहेत. गावाकडचं साधं, सुंदर आणि आनंदी जीवन जगण्याचा एक छोटासा प्रयत्न! 🥰 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशाच नवीन Vlogs साठी आपल्या चॅनेलला Subscribe करा. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ❤️ Thank You For Watching! ❤️ #VillageLife #MarathiVlog #LifestyleVlog #MarathiYoutuber #DailyVlog #queenfarmer