Перейти к содержимому

शक्ती तुरा नाचाच्या भव्य स्पर्धा २०२६ || शाहीर एकनाथ तु. घागरूम || श्री समर्थ कृपा नाच मंडळ राहटाड

Rangdevata Nach Mandal

0:00 / 0:00

शक्ती तुरा नाचाच्या भव्य स्पर्धा २०२६ || शाहीर एकनाथ तु. घागरूम || श्री समर्थ कृपा नाच मंडळ राहटाड

868 просмотров · 1 день назад
Rangdevata Nach Mandal
75 подписчиков
868 просмотров · 1 день назад
🚩 शक्ती तुरा नाचाच्या भव्य स्पर्धा २०२६ 🚩 कै.हरिश्चंद्र माया मानकर (मामा) यांच्या स्मरणार्थ श्री ओम साई प्रासादिक भजन मंडळ (मांदाड कोळीवाडा) यांच्या सौजन्याने भूराजू घरण्यातील गुरुवर्य श्री लोकशाहीर तुकाराम मानकर यांचे शिष्य.श्री समर्थ कृपा नाच मंडळ राहटाड (कोळीवाडा) शाहीर:- श्री एकनाथ तुकाराम घागरूम मार्गदर्शक:- श्री अशोक पद्मा पाटील कोरस:- श्री चंद्रकांत पाटील, श्री हिरामण घागरूम, श्री साहिल पाटील. वस्ताद:- श्री मोरेश्वर घागरूम & रमेश बिजाया. ढोलकी पट्टू:- विघ्नेश बटावल, ब्यांजो:- संदीप वाले सैली वादक:- पांडुरंग बुवाजी झाज:- रमेश म्हशा., गणेश पायाजी & देवाचंद बिजाया नूत्य कलाकार:- करुणा, कविता, लतिका, प्रणाली, वैष्णवी, श्रेया, कुंजल,स्वीटी, टीना & गुड्डी.