Перейти к содержимому

आत्मिक जीवन गोंधळात टाकणार्‍या 15 चुका/आत्मिकजीवन/ख्रिस्ती विश्वास/बायबल/येशू ख्रिस्त/अडथळे/वाढ/चुका

Pastor Sachin Kambale

0:00 / 0:00

आत्मिक जीवन गोंधळात टाकणार्‍या 15 चुका/आत्मिकजीवन/ख्रिस्ती विश्वास/बायबल/येशू ख्रिस्त/अडथळे/वाढ/चुका

7 351 просмотр · 1 г. назад
Pastor Sachin Kambale
3,33 тыс. подписчиков
7 351 просмотр · 1 г. назад
आत्मिक जीवन गोंधळात टाकणार्‍या 15 चुका/आत्मिकजीवन/ख्रिस्ती विश्वास/बायबल/येशू ख्रिस्त/अडथळे/वाढ/चुका ================== 👉 आपलं आत्मिक जीवन कधी कधी गोंधळात का जातं? याचं मुख्य कारण म्हणजे आपण नकळत काही गंभीर चुका करत असतो. या व्हिडिओमध्ये आम्ही अशा *15 आत्मिक चुका* सांगितल्या आहेत ज्या आपल्या येशूकडील प्रवासात अडथळे निर्माण करतात. 📖 बायबलातील शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे या चुका ओळखा आणि त्यापासून दूर रहा. 🙏 आत्मिक वाढ, शांती, आणि येशू ख्रिस्ताशी गाढ नातं निर्माण करण्यासाठी आजच हे समजून घ्या! 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, आवडल्यास Like करा, Share करा आणि Subscribe करा. ————————————————— ✍️ 00:00 प्रस्तावना —————————— 🙏 03:54 प्रार्थना —————————— 📜 05:08 यहोशवा 1 : 8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल. ———————————— 👉 आत्मिक जीवन गोंधळात टाकणार्‍या 15 चुका 🔴 22:38 आमच्या घरातील लोकांकडुन पाप घडत आहे. 🔴 25:16 माझ्या घरातील लोकांच तारण कधी होणार. 📜 26:32 प्रे.कृत्ये 16 : 31 ते म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” 🔴 29:47 मी एकटाच प्रार्थना करतो माझ्या प्रार्थनेची ताकत कमी पडत आहे. 🔴 35:02 लग्नासंबंधी योग्य निर्णय होत नाही. 🔴 40:06 जाणुन बुजुन चुकीचा मार्ग निवडणे. 🔴 42:52 पास्टरांना ज्ञान किंवा अनुभव कमी असणे. 🔴 45:00 भितिपोटी चुकीच्या गोष्टी करणे. 🔴 47:53 चुकीच्या लोकांबरोबर संगत 🔴 51:32 मोबाइल मुळे आत्मिक जीवनाची वाढ खुंटते. 🔴 01:02:48 तारण झाले आहे परंतु पाप घडले आहे मी काय करू? 🔴 01:05:30 घटस्पोटीत व विधवा यांचे वादविवाद आणि जीवन 🔴 01:10:41 अशुद्ध गोष्टींना घाबरु नका. 🔴 01:12:16 मांसाहार आणि चहा यांचे अतिसेवन 🔴 01:16:47 पती-पत्निचे जीवन 🔴 01:30:01 देवा बरोबर चालता येत नाही. ——————————— 📜 01:31:23 रोम.पत्र 8 : 28 परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. —————————— 🙏 01:38:58 प्रार्थना —————————— आत्मिक जीवनातील चुका / ख्रिस्ती विश्वासातील अडथळे / बायबलनुसार योग्य जीवन / आध्यात्मिक घसरपट टाळा / येशूकडे योग्य मार्गाने चाल / देवाच्या उपस्थितीत वाढ कशी करावी / प्रार्थनेतील चुका टाळा / बायबलनुसार आत्मिक अडथळे | येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनात योग्य आत्मिक वाटचाल | ख्रिस्ती जीवनातील सामान्य चुका | प्रार्थना, वचन पालन, आणि विश्वासातील दुर्लक्षित गोष्टी | आत्मिक वाढ कशी थांबते? | बायबलचे मार्गदर्शन जाणून घ्या | आध्यात्मिक घसरपट टाळा आणि देवाच्या उपस्थितीत जीवन जगा" "आत्मिक जीवन", "ख्रिस्ती विश्वास", "बायबल", "येशू ख्रिस्त", "अडथळे", "वाढ", "चुका" ————————————— #आत्मिकजीवन #आध्यात्मिकचुका #बायबलवचन #ख्रिस्तीजीवन #येशूख्रिस्त #विश्वासातीलमार्गदर्शन #देवाचीशिकवण #आत्मिकवाढ