भुलेश्वर मार्केट मुंबई: पारंपरिक महाराष्ट्रियन ज्वेलरी फक्त ₹100 से सुरू! | Jewellery Wholesale
Bhtakanti Deepali
0:00 / 0:00
भुलेश्वर मार्केट मुंबई: पारंपरिक महाराष्ट्रियन ज्वेलरी फक्त ₹100 से सुरू! | Jewellery Wholesale
1 827 просмотров · 1 мес. назад
Bhtakanti Deepali
19,6 тыс. подписчиков
1 827 просмотров · 1 мес. назад
भुलेश्वर मार्केट मुंबई: पारंपरिक महाराष्ट्रियन ज्वेलरी फक्त ₹100 से सुरू! | Jewellery Wholesale नमस्कार मित्रांनो! 🙏आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईच्या प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमधील वंदना ज्वेलर्स (Vandana Jewellers) ला भेट दिली आहे. येथे तुम्हाला नथ, कोल्हापुरी साज, ठुशी, लक्ष्मी हार, तोडे, आणि लग्नकार्यासाठी लागणारे संपूर्ण ब्राइडल सेट अगदी मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल दरात मिळतील.खास वैशिष्ट्य म्हणजे मराठमोळी पारंपरिक ज्वेलरी फक्त ₹१०० पासून सुरू होते! जर तुम्हाला स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा लग्नाची खरेदी करायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा.📍 दुकानाचा पत्ता (Shop Address):दुकान: वंदना ज्वेलर्स (Vandana Jewellers)पत्ता: पहिला मजला (First Floor), जगदीश स्टोअर्सच्या बाजूने वर जाणाऱ्या पायऱ्या, सुरती हॉटेलच्या जवळ, भुलेश्वर मार्केट, मुंबई - ४००००२.लँडमार्क (Landmark): भुलेश्वर 'सुरती हॉटेल' (Surti Hotel) जवळ.🚊 कसे पोहोचावे? (How to Reach):तुम्ही CST, मस्जिद बंदर, चर्नी रोड किंवा ग्रँड रोड स्टेशनवरून टॅक्सी पकडून थेट भुलेश्वर सुरती हॉटेलजवळ येऊ शकता.📞7718804940/8693863839/9664833146 ज्वेलरी दुकान#मुंबई ज्वेलरी#भुलेश्वर मार्केट#भुलेश्वर बाजार#₹100 ज्वेलरी#होलसेल ज्वेलरी#Bhuleshwar market jewellery#Bhuleshwar#Jewellery#Mahrathian jewellery#Wholesale jewellery#Mumbai wholesale#Thushi jewellery#Kholpuri saaj#Nath jewellery#Bridal jewellery#Mahrathiran jewellery market m#थुशी ज्वेलरी#नथ ज्वेलरी#खोलपुरी साज, Shopping#Mumbai#Marathi vlog#Imitation jewellery, Vandana jewellery, Mahrathian, मुंबई, walk like an egyptian, भुलेश्वर ज्वेलरी