सं.कधीतरी कोठेतरी | Kadhitari Kothethari - Full Marathi Natak | श्री देवी सरस्वती नाट्यमंडळ, गावणे
नाट्य रंगधारा
0:00 / 0:00
सं.कधीतरी कोठेतरी | Kadhitari Kothethari - Full Marathi Natak | श्री देवी सरस्वती नाट्यमंडळ, गावणे
5 943 просмотра · 8 мес. назад
नाट्य रंगधारा
1,18 тыс. подписчиков
5 943 просмотра · 8 мес. назад
सं.कधीतरी कोठेतरी | Kadhitari Kothethari - Full Marathi Natak | श्री देवी सरस्वती नाट्यमंडळ, गावणे
श्री सरस्वती नाट्यमंडळ कोनर गावणे प्रस्तुत, सुप्रसिद्ध लेखक वसंत कानेटकर लिखित अजरामर मराठी नाटक "स. कधीतरी कोठेतरी".
ह्या व्हिडिओमध्ये गोव्याच्या कलाकारांनी सादर केलेल्या दर्जेदार नाटकाचा आनंद घ्या.
नाटक: सं. कधीतरी कोठेतरी
लेखक: वसंत कानेटकर
दिग्दर्शक: जोसेफ गोईस
संगीत दिग्दर्शक: प्रदीप वा. गावणेकर
तबला: अजित वा. गावणेकर
पार्श्वसंगीत: रतिश गावडे
रंगभूषा, वेशभूषा व नेपथ्य: सातेरी रंगमंच, प्रियोळ
ध्वनी व प्रकाशयोजना: महालक्ष्मी साउंड सर्विस, नेवरा
कलाकार आणि पात्रे:
विश्वनाथ बुवा - विवेक नाईक
तरुण विश्वनाथ बुवा - सौमित्र नाईक
जगदीश - विराज नाईक
दामोदर - कौशिक नाईक
भैरवबाबा - उल्हास नाईक
कृष्णकांत - शुभम नाईक
अवलिया - विजयकांत नाईक
ऋता - रक्षंदा नाईक
मनोरमा - सिद्धवी नाईक
रैना - शारदा शेटकर
प्रयोग दिनांक: २९/०१/२०२६ (रात्री १० वाजता)
सादरकर्ते: श्री देवी सरस्वती नाट्यमंडळ, कोनर गावणे
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#MarathiNatak #KadhitariKothethari #VasantKanetkar #SaraswatiNatyamandal #MarathiTheatre #KonkaniArtist #Natak2026 #MarathiDrama
Kadhitari Kothethari Natak, Marathi Natak, Vasant Kanetkar Plays, San. Kadhitari Kothethari, Shri Devi Saraswati Natyamandal Konar Gavane, Vivek Naik Natak, Marathi Sangeet Natak, Best Marathi Drama, Konkani Drama, Marathi Theater, कधीतरी कोठेतरी नाटक, वसंत कानेटकर, मराठी नाटक २०२६.
© २०२६ सर्व हक्क राखीव.
Videography नाट्य रंगधारा