ममता सिंधुताई सपकाळ
Madhav Patankar Podcast
0:00 / 0:00
ममता सिंधुताई सपकाळ
108 462 просмотра · 1 год назад
Madhav Patankar Podcast
60,9 тыс. подписчиков
108 462 просмотра · 1 год назад
नमस्कार,
सिंधुताई सपकाळ हे नाव आपल्या सगळ्यांनाच परिचयाचं. 'अनाथांची माय' सिंधुताईंनी अनेकांना आपल्या मायेचा आसरा दिला... त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा आज त्यांची लेक ममता सिंधुताई सपकाळ या अभिमानाने पुढे चालवत आहेत. त्यांच्याशी झालेल्या आजच्या पाॅडकास्ट मध्ये,
✅ जेव्हा ममता ताईंनी सिंधुताईंच्या संस्थेमध्ये काम करायचं ठरवलं तेव्हाचा त्यांच्या मनात विचार काय होता ??
✅ आज संस्थेमध्ये असलेल्या मुलांची काळजी कशाप्रकारे घेतली जाते??
✅ ममता ताई स्वतः होस्टेल ला राहिलेल्या होत्या. आणि आज संस्थेमध्ये मुलांच्या एखाद्या प्रश्नाबाबत त्या लगेच कनेक्ट होतात... ते कसं शक्य होतं?
✅ आजच्या घडीला मुलांची पालकांकडून सगळ्यात मोठी अपेक्षा काय आहे?
✅ सन्मती बाल निकेतन ही संस्था आणि सिंधुताईंनी सुरु केलेल्या बाकी सर्व संस्था आज त्यांचा खर्च कशाप्रकारे मॅनेज करतात?
या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे.
तसेच, हा पॉडकास्ट ऐकून जर तुम्हाला संस्थेसाठी काही मदत करायची इच्छा झाली तर त्याचे डिटेल्स पुढीलप्रमाणे :
Bank Name : IDBI bank
Branch Name : Hadapsar Branch
Pune 28.
Account Name : Sanmati Bal Niketan
Saving AC.NO - 102104000077288
IFSC-IBKL0000102
धन्यवाद!