सकाळचा रियाज कसा करावा? | 5 Best Morning Vocal Exercises for Singers | Saamagandha
Saamagandha Kala Kendra
0:00 / 0:00
सकाळचा रियाज कसा करावा? | 5 Best Morning Vocal Exercises for Singers | Saamagandha
2 781 просмотр · 3 месяца назад
Saamagandha Kala Kendra
25 тыс. подписчиков
2 781 просмотр · 3 месяца назад
सकाळी उठून रियाज नेमका कसा करावा? गळ्याची तयारी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत? 🎶
बऱ्याच संगीत साधकांच्या मनात शंका असते की, सकाळचा रियाज कसा आणि कधी करावा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गळ्यासाठी अतिशय उपयुक्त असे ५ बेसिक व्हॉइस एक्सरसाइजेस (Voice Exercises) पाहणार आहोत. हे व्यायाम नियमित केल्याने तुमचा आवाज अधिक खुला, सुरेल आणि दमदार होईल.
या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत?
व्यायाम १: योग्य पद्धतीने 'हमिंग' (Humming) कसे करावे?
व्यायाम २: भ्रामरी प्राणायामावर आधारित स्वरसाधना.
व्यायाम ३: 'अं' चा उच्चार आणि नाद निर्मिती.
व्यायाम ४: हमिंग मधून 'आकार' (Aakar) कसा लावावा?
व्यायाम ५: शुद्ध 'सा' लावण्याचा रियाज.
टीप: हे व्यायाम शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी करावेत. सकाळी वेळ न मिळाल्यास दिवसभरात कधीही (पोट रिकामे असताना) तुम्ही हे करू शकता.
हा व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, तुमच्या गायक मित्रांसोबत Share करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला Comment Box मध्ये नक्की कळवा.
संगीताच्या अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी Saamagandha चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
अधिक माहितीसाठी आम्हाला नक्की संपर्क करा.
संपर्क क्रमांक: 99209 57132 ( अश्विनी भिडे)! 🌸
Follow us on:
Instagram: / saamagandha
Facebook: / saamagandha
#Saamagandha #SakalchaRiyaz #VocalExercises #SingingTips #VoiceCulture #MarathiMusic #IndianClassicalMusic