कोकणातल्या चिऱ्याचे घर।चिरेबंदी घर बांधण्याची पध्दत।Laterite stone house।budget bungalow in kokan।
Devbhoomi Kokan
0:00 / 0:00
कोकणातल्या चिऱ्याचे घर।चिरेबंदी घर बांधण्याची पध्दत।Laterite stone house।budget bungalow in kokan।
34 063 просмотра · 2 г. назад
Devbhoomi Kokan
6,19 тыс. подписчиков
34 063 просмотра · 2 г. назад
कोकणातल्या चिऱ्याचे घर।चिरेबंदी घरं बांधण्याची पध्दत।Laterite stone house in kokan।budget bungalow in kokan @DevbhoomiKokan
#devbhoomi_kokan
संपर्क- अमित जोशी - 8806475363
#Laterite_stone_house
#home #kokan_house
#kokanatil_ghar
#Laterite_house
#Laterite_construction
#budget_bungalow_in_kokan
नमस्कार देवभूमी कोकण या आपल्या आवडत्या युट्युब चॅनेल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो.
खूप प्रेम करा. आनंदी रहा. . .
माझं स्वर्गीय कोकण.
इथे जन्म घेऊन खऱ्या स्वर्गाचा अनुभव घ्यावा. खूपच मोजक्या गरजा उराशी बाळगून आनंदाने जीवन जगणारा कोकणी माणूस, जो समाधानच, आनंदच जीवन कसे जगावे हे आपल्या जगण्यातून साऱ्या जगाला शिकवतो.
मित्रांनो....
या स्वर्गीय कोकणातल्या गावात स्वतःच एक छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण हेच घर कोकणात असेल तर आनंद काही वेगळाच असतो. कोकणात चिरेबंदी घर बांधली जातात. हे एक कौशल्य आहे. आणि सर्व बाजूने फायद्याच देखील. चिरे घरात थडवा निर्माण करतात. आरोग्य चांगले राहते. घरातील वातावरण प्रसन्न राहत. अजून बराच काही. पण ही चिरेबंदी घर कशी बांधतात. ते आपण या विडीओत बघूया. त्याचाच हा विडीओ. नक्की बघा...
तुमचे आशिर्वाद असूदया...
देवभूमी कोकणच्या आणखी काही विडिओ नक्की बघा-
१. कोकणी माणसाच जीवन आणि निसर्गरम्य सकाळ
• कोकणातली निसर्गरम्य सुंदर सकाळ।कोकणची माणस...
२. कोकणात चिरेबंदी घर बांधायला सुरुवात
• कोकणात बांधतोय नविन चिरेबंदी घर।budget bun...
३. कोकणातील मातीची जमीन करण्याची पद्धत
• कोकणात मातीची जमिन करण्याची पद्धत।मातीच घर...
४, तुम्ही जबाबदार पर्यटक आहात का?
• निसर्ग पर्यटन करताय? खरच तुम्ही जबाबदार पर...
५, दापोलीतील पारंपरिक मासळी बाझार
• दापोलीतील पारंपरिक मासळी बाजार।Dapoli Fish...
६. रत्नागिरी मिरकरवाडा मासळी बझार
• महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे फिश मार्...
७, कोकणातील स्वर्ग जुवे जैतापूर गाव
• कोकणातील स्वर्ग जुवे जैतापूर बेट।एकदा पहाच...
८, दापोली हर्णे फिश लिलाव बाजार
• समुद्र किनाऱ्यावर मोठ्या माश्यांचा लिलाव।ह...
९, हिमालयातला दभुत पाहूणा mystic guest आनंद बाबा
• अचानक भेटला अद्भुत पाहुणा।Mystic Guest।Mys...
१०, तवसाळ जयगड फेरी बोट समुद्र प्रवास
• स्वस्त प्रवास।तवसाळ-जयगड फेरी बोट।Tavasal-...
विडिओ आवडल्यास like करा, share करा, आपल्या चॅनेल ला subscribe नक्की करा.