Перейти к содержимому

बाप्पा,खऱ्या फुला फळांची सजावट काय असते? | Ganpati festival konkan 2026|

Geeta Haldankar

0:00 / 0:00

बाप्पा,खऱ्या फुला फळांची सजावट काय असते? | Ganpati festival konkan 2026|

7 107 просмотров · 8 дней назад
Geeta Haldankar
17,3 тыс. подписчиков
7 107 просмотров · 8 дней назад
या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल कोकणातील गणपती बाप्पाचे आगमन आणि जुन्या काळातील आठवणी! 🙏 पूर्वीच्या काळी नैसर्गिक वस्तूंपासून - फुले, फळे, कागदाचे पताके, कौडल फळांपासून डेकोरेशन बनायचे, पण आता थर्माकोल, लायटिंग सारख्या कृत्रिम वस्तू आल्या. या सर्व गोष्टी आता फक्त आठवणी राहिल्या आहेत. जुन्या पिढीशी गप्पा मारून त्यांचे अनुभव या व्हिडिओत ऐकायला मिळतील. या व्हिडिओत काय पाहायला मिळेल? ✓ आमच्या दोन्ही घरातला बाप्पा - मूळ गावचं घर आणि शेतघर ✓ जुन्या घरात आजही असलेली शेणाची जमीन आणि कोकणी पद्धतीचे घर ✓ शेतघरी कौडल फळ आणि सोनतळ फुलांपासून बनवलेले इको-फ्रेंडली डेकोरेशन ✓ मी स्वतः बनवलेले वेगवेगळ्या डिझाईनचे मोदक ✓ बाप्पाची पूजा, आरती, मकरात स्थापना आणि नैवेद्य तुमच्या घरी गणपतीचे डेकोरेशन कसे असते? कमेंट मध्ये नक्की सांगा. #kokanatlaganpati #ganpatidecoration #ecofriendlydecoration #kokanganpati #ganpatibappamorya #kokanivlog #naturaldecoration #modak #kokan #ganpati2025 Tags: kokan ganpati, kokan ganpati decoration, eco friendly decoration, natural decoration ganpati, kaudal fruit decoration, sontal flower decoration, old house kokan, shenachi jamin, kokan village life, ganpati bappa aagman, aajichya goshti, kokani ghar, kokan vlog