Перейти к содержимому

नावडत्या भाजीची आवडती रेसिपी आणि पळी फोडणीचं वरण | हा शॉर्ट मेनू करून बघा, परत फर्माईश नक्कीच येईल

Anuradha Tambolkar

0:00 / 0:00

नावडत्या भाजीची आवडती रेसिपी आणि पळी फोडणीचं वरण | हा शॉर्ट मेनू करून बघा, परत फर्माईश नक्कीच येईल

85 881 просмотр · 10 месяцев назад
Anuradha Tambolkar
562 тыс. подписчиков
85 881 просмотр · 10 месяцев назад
घरच्या मंडळींच्या आवडी निवडी लक्षात घेऊन नेहमी नवीन करावं लागतं. आणि त्यातही सर्वांची आवड वेगवेगळी असेल, तर मग तो प्रश्न अजूनच मोठा होतो. म्हणूनच मग, आहे त्या भाजीपासून सर्वांना आवडेल अशी रेसिपी कशी करायची, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ह्यामध्ये कारल्याची भाजी आणि पळी फोडणीची आमटी, अशा दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 😀🙏 आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:-   / anuradhaschannel   --------------------------------------------------------------------------------------------------------- सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. --------------------------------------------------------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 #कारल्याचीभाजी #आमटी #आमटीरेसिपी #मराठीरेसिपी #कारल्याची #karla #karlyachi #amti #amtirecipe #भाजी #rescipe #anuradhaschannel #anuradhatambolkar [कारल्याची भाजी कशी करायची, कारल्याची भाजी रेसिपी, आमटी रेसिपी, आमटी कशी करायची, आमटी कशी करतात, मराठी रेसिपी, अनुराधा तांबोळकर, अनुराधाज चॅनल, Anuradhas channel, Anuradha Tambolkar,]