17 तास सलग Bike Ride... पुढे काय झालं? | Girnar Bike Trip | 1900 KM
Sahyadri Trecker Krishna
0:00 / 0:00
17 तास सलग Bike Ride... पुढे काय झालं? | Girnar Bike Trip | 1900 KM
410 просмотров · 7 дней назад
Sahyadri Trecker Krishna
48 подписчиков
410 просмотров · 7 дней назад
गुजरातच्या गिरनार पर्वताची bike ride करण्याचं ठरवलं आणि माझ्या हत्तीला (TVS Ronin) सोबत घेऊन हा अविस्मरणीय प्रवास सुरू झाला.
17 तासांची सलग Bike Ride, त्यानंतर तब्बल 14 तासांचा Girnar Trek आणि 4 दिवसांत Girnar, Somnath आणि Sitaram Mandir Bagdana अशी 3 देवस्थाने.
या संपूर्ण प्रवासात जवळपास 1900 KM चा प्रवास झाला.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रवासातील साहस, थकवा, निसर्ग, श्रद्धा आणि अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळतील.
Sahyadri Trecker Krishna Explore Sahyadri...