Перейти к содержимому

पुणे–सोलापूर महामार्ग पूर्ण बदलणार! 😱 ₹५,२६२ कोटींचा Hadapsar–Yavat Elevated Corridor Full Details

Lokmitra 2.O

0:00 / 0:00

पुणे–सोलापूर महामार्ग पूर्ण बदलणार! 😱 ₹५,२६२ कोटींचा Hadapsar–Yavat Elevated Corridor Full Details

1 863 просмотра · 1 месяц назад
Lokmitra 2.O
2,74 тыс. подписчиков
1 863 просмотра · 1 месяц назад
🚧 पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारला जाणारा ₹५,२६२ कोटींचा Hadapsar–Yavat Elevated Corridor नेमका कसा असणार? या व्हिडिओमध्ये आपण या मेगाप्रकल्पाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. 📌 या व्हिडिओमध्ये: ✅ प्रकल्पाची गरज आणि पार्श्वभूमी ✅ ३१.५० किमी (भूमिपूजनानंतरच्या अपडेट्ससह) संपूर्ण मार्ग ✅ Stage 1, Stage 2 आणि Stage 3 ची माहिती ✅ Triple Layer Corridor म्हणजे काय? ✅ Pune Ring Road शी जोडणी ✅ प्रस्तावित Metro Corridor ✅ DBFOT Model सोप्या भाषेत ✅ ४ वर्षांचा बांधकाम कालावधी ✅ २५ वर्षांचा Toll Concession Period ✅ प्रकल्पाचे फायदे, आव्हाने आणि भविष्यातील परिणाम 🎥 हा व्हिडिओ अधिकृत उपलब्ध माहिती, सादरीकरणे आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. भूमिपूजनानंतर जाहीर झालेल्या काही अपडेट्सचाही शेवटी समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या अंतिम आराखड्यात पुढे बदल होऊ शकतात. 👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा आणि Lokmitra चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #HadapsarYavatCorridor #PuneRingRoad #Pune #MSIDC #Infrastructure #Expressway #Metro #PuneDevelopment #Maharashtra #Lokmitra #ElevatedCorridor #RoadProject #NitinGadkari #DevendraFadnavis #CivilEngineering