Omkar’s First Modak Attempt 😂| जमले की झाले वाटोळे? Ganpati Special 2026 | Tanvi & Omkar
Tanvi and Omkar
0:00 / 0:00
Omkar’s First Modak Attempt 😂| जमले की झाले वाटोळे? Ganpati Special 2026 | Tanvi & Omkar
236 просмотров · 6 дней назад
Tanvi and Omkar
394 подписчика
236 просмотров · 6 дней назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
यावेळी गणपती बाप्पासाठी काहीतरी खास करायचं ठरवलं… आणि मग ओमकारने घेतला त्याच्या आयुष्यातला पहिला मोदक बनवण्याचा प्रयत्न! 😂😱
मोदक बनवण्याचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे प्रश्न एकच होता — ओमकारचे मोदक खरंच जमले की झाले वाटोळे? 🤣
या Ganpati Special Vlog मध्ये बघा आमची मजेशीर मोदक बनवण्याची process, भरपूर गोंधळ, हशा आणि शेवटी तयार झालेले मोदक! ❤️
तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवले होते का? 😍 तुमचा first attempt कसा होता ते COMMENT मध्ये नक्की सांगा!
व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, COMMENT करा आणि Tanvi & Omkar ला SUBSCRIBE करून आमच्या couple journey चा भाग बना! 🔔
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
📸 Follow us on Instagram for behind-the-scenes, reels, and more couple travel content.
https://www.instagram.com/tanvi__omka...
#GanpatiBappaMorya #Modak #UkadicheModak #GanpatiSpecial #GaneshChaturthi2026 #ModakRecipe #ModakMaking #MarathiVlog #MarathiCouple #CoupleVlog #MarathiYouTuber #TanviAndOmkar #GanpatiVlog #GaneshChaturthi #IndianFestival