तुम्हीही फर्निचर करणार असाल तर ही चूक करू नका! 😓 | Sliding कपाटाचा मोठा प्रॉब्लेम😱#marathivlog
Amruta Ware vlog
0:00 / 0:00
तुम्हीही फर्निचर करणार असाल तर ही चूक करू नका! 😓 | Sliding कपाटाचा मोठा प्रॉब्लेम😱#marathivlog
60 875 просмотров · 11 дней назад
Amruta Ware vlog
1,49 тыс. подписчиков
60 875 просмотров · 11 дней назад
फर्निचर करताना माझ्याकडून झालेली एक चूक आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. 🏠
घरात फर्निचर करून घेताना आपण दिसायला सुंदर आणि मॉडर्न डिझाईनचा विचार करतो, पण त्याचा रोजच्या वापरात किती त्रास होऊ शकतो याचा विचार कधी-कधी होत नाही.
माझ्या घरात केलेल्या Sliding कपाटामुळे मला सतत प्रॉब्लेम येत आहेत आणि या गोष्टीचा आता मला खूप कंटाळा आला आहे. 😓 या व्हिडिओमध्ये मी माझ्या कपाटाचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, तो का त्रासदायक ठरतोय आणि आधीच्या पद्धतीचं दरवाज्याचं कपाट मला का जास्त चांगलं वाटतं, हे सगळं दाखवलं आहे.
जर तुम्हीही घरात नवीन फर्निचर किंवा कपाट बनवणार असाल, तर माझा हा अनुभव नक्की पाहा. माझ्याकडून झालेली ही चूक तुमच्याकडून होऊ नये, एवढाच या व्हिडिओमागचा उद्देश आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️ नक्की करा.
#FurnitureMistakes #FurnitureTips #SlidingWardrobe #SlidingCupboard #WardrobeProblem #FurnitureDesign #HomeFurniture #HomeVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #MarathiVlogger #घरातीलफर्निचर #फर्निचर #कपाट #अमृतावारेव्ह्लॉग