Перейти к содержимому

कितीही प्रयत्न करून समोरची व्यक्ती बदलत नसेल तर | relationship problems in Marathi | Sayali Chougule

Sayali Chougule

0:00 / 0:00

कितीही प्रयत्न करून समोरची व्यक्ती बदलत नसेल तर | relationship problems in Marathi | Sayali Chougule

191 958 просмотров · 2 недели назад
Sayali Chougule
64 тыс. подписчиков
191 958 просмотров · 2 недели назад
समोरची व्यक्ती बदलत नसेल तर आपण काय करायचं? कितीही प्रयत्न केले, कितीही समजावून सांगितलं, प्रेमाने बोललो… तरीही समोरची व्यक्ती तिच्या वागण्यात बदल करत नसेल तर आपण पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत राहायचं का? कधी कधी समस्या समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात नसते, तर आपण त्या व्यक्तीला बदलण्याची जबाबदारी स्वतःवर घेतलेली असते. आपण प्रत्येकाला बदलू शकत नाही. पण आपण आपली प्रतिक्रिया, आपल्या सीमा आणि त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या— 👉 समोरची व्यक्ती बदलत नसेल तर नेमकं काय करायचं? 👉 किती प्रयत्न करायचे आणि कधी थांबायचे? 👉 भावनिक अंतर कधी आणि कसं ठेवायचं? 👉 स्वतःची मानसिक शांतता कशी जपायची? लक्षात ठेवा — प्रत्येकाला बदलणं तुमची जबाबदारी नाही; स्वतःला हरवू न देता जगणं मात्र तुमची जबाबदारी आहे. ❤️ मी सायली, तुमची जवळची मैत्रीण 🌸 #समोरचीव्यक्ती #नातेसंबंध #RelationshipAdvice #MarathiMotivation #MarathiCounselling #SelfDevelopment #EmotionalBoundaries #MentalPeace #MarathiYouTube #सायलीचौगुले *कितीही प्रयत्न केले तरी समोरची व्यक्ती बदलत नसेल तर काय करायचं? | स्वतःला त्रास देणं थांबवा* कितीही प्रयत्न करून समोरची व्यक्ती बदलत नसेल तर, समोरची व्यक्ती बदलत नाही, व्यक्ती बदलण्याचा प्रयत्न, नात्यातील समस्या, relationship problems in Marathi, toxic relationship Marathi, emotional stress, emotional healing Marathi, स्वतःला बदलणे, समोरच्या व्यक्तीला बदलण्याऐवजी, overthinking Marathi, मानसिक त्रास, नात्यातील ताण, family problems Marathi, husband wife relationship Marathi, सासू सासरे त्रास, toxic people Marathi, self development Marathi, Marathi motivation, Sayali Chougule, समुपदेशक सायली चौगुले