Перейти к содержимому

Truth Of Judiciary: न्या. चंद्रचूड यांच्याबाबत एका पुस्तकाने खळबळ, निवडणूक आयोगानंतर आता न्यायपालिका

Prashant Kadam

0:00 / 0:00

Truth Of Judiciary: न्या. चंद्रचूड यांच्याबाबत एका पुस्तकाने खळबळ, निवडणूक आयोगानंतर आता न्यायपालिका

143 988 просмотров · 12 ч назад
Prashant Kadam
518 тыс. подписчиков
143 988 просмотров · 12 ч назад
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या Without Fear or Favour या आगामी पुस्तकामुळे सुरू झाला आहे एक नवा गौप्यस्फोट.. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत तत्कालीन CJI चंद्रचूड सरकारच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत होते. सरकारची पूर्वसंमती? कॉलेजियमने औपचारिक चर्चा करण्यापूर्वीच काही नावांबाबत सरकारची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पुस्तकात आहे. अल्पसंख्याक न्यायाधीशाचा मुद्दा: एका अल्पसंख्याक धर्मातील न्यायाधीशाच्या नियुक्तीबाबत सरकारकडून धर्म आणि जातीसंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्याचे कौल यांनी लिहिले आहे. चंद्रचूड यांची प्रतिक्रिया: त्यांनी पुस्तक अद्याप वाचले नसल्याचे सांगून, कॉलेजियमच्या बैठका परस्पर आदराने आणि चर्चेतून झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या हा कौल यांच्या दाव्यांवरून सुरू झालेला वाद आहे; आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. #cjichandrachud #supremecourtofindia #judges #dhananjaychandrachud #