Перейти к содержимому

रत्नागिरीतील भीमाशंकर | वृक्षतोडीला असाही विरोध | Unique Botanical Park in Konkan | Part 2

Atharva Hardikar

0:00 / 0:00

रत्नागिरीतील भीमाशंकर | वृक्षतोडीला असाही विरोध | Unique Botanical Park in Konkan | Part 2

9 449 просмотров · 6 ч назад
Atharva Hardikar
100 тыс. подписчиков
9 449 просмотров · 6 ч назад
मंडळी नमस्कार! सध्या भीमाशंकरमधील एका शासकीय प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीनंतर समाजात सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या वादात आपल्याला जायचे नाही, पण हे सर्व होत असताना तुम्ही-आम्ही काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण आणि प्रेरणा आपल्याला या व्हिडिओमधून नक्की मिळेल. गेल्या शनिवारी या व्हिडिओचा पहिला भाग शेअर केला आहे, तो आपण पाहिला नसल्यास नक्की पहा:    • केरळचे हत्ती आणून बांधलेला भव्य 'ठाकूर वाड...   आता या दुसऱ्या भागात, त्याच घराच्या परिसरात डॉ. श्रीधर ठाकूर यांनी फुलविलेले नंदनवन आपणास पाहायला मिळेल. ही वनराई पूर्णपणे खासगी असून, गेली अनेक वर्षे डॉक्टरांच्या आवडीतून व अविरत कष्टांतून निर्माण झाली आहे. जेव्हा हा व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत, त्याच दरम्यान 'भीमाशंकर वृक्षतोड' हा मुद्दा महाराष्ट्रात व कोकण पट्ट्यात गाजतो आहे. अशा वेळी एक निसर्गप्रेमी म्हणून आपण काय करायला हवे? विरोध करणारी मंडळी विरोध करू देत, पण आपण सर्व 'अथर्व हर्डीकर' चॅनलच्या प्रेक्षकांनी प्रत्येकी एक झाड लावायचे आणि जपायचे ठरविले, तर किती मोठी क्रांती घडू शकते! महाराष्ट्र वनविभागाच्या अधिकृत परिपत्रकानुसार एकूण ३२,४९० झाडे या प्रकल्पासाठी तोडण्यात येणार असून त्या बदल्यात ९०,००० झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. आकड्यांचे हे खेळ आपण बाजूला ठेवून, या व्हिडिओतून प्रेरणा घेत प्रत्येकाने किमान एक झाड लावले, तर लाखो झाडे उभी राहतील आणि ती खऱ्या अर्थाने शाश्वत असतील. तुम्हाला या बाबतीत काय वाटते, हे कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक व शेअर करा. कोकणातील असेच हटके व्हिडिओज पाहण्यासाठी आपले अथर्व हर्डीकर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा. 💳 चॅनलला सपोर्ट करण्यासाठी (UPI Support): atharvahardikar@dbs 📩 बिजनेस आणि संपर्कासाठी (Email): atharvahardikar99@gmail.com #AtharvaHardikar #bhimashankar #kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Kankavli #कणकवली #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली #Thane #ठाणे #Kalyan #कल्याण #Bhiwandi #भिवंडी #Murbad #मुरबाड #Shahapur #शहापूर #Ulhasnagar #उल्हासनगर #Ambarnath #अंबरनाथ #Palghar #पालघर #Vasai #वसई #Dahanu #डहाणू #Talasari #तलासरी #Jawhar #जव्हार #Mokhada #मोखाडा #Wada #वाडा #Vikramgad #विक्रमगड #MumbaiSuburban #मुंबईउपनगर #Kurla #कुर्ला #Andheri #अंधेरी #Borivali #बोरीवली #MumbaiCity #मुंबईशहर