📊 डाळिंब बाजारभावाचा आढावा | 07 सप्टेंबर 2026 | फ़्रूटएक्स मार्केट, नाशिक (महाराष्ट्र)
FruitX Digital Mandi
0:00 / 0:00
📊 डाळिंब बाजारभावाचा आढावा | 07 सप्टेंबर 2026 | फ़्रूटएक्स मार्केट, नाशिक (महाराष्ट्र)
418 просмотров · 7 часов назад
FruitX Digital Mandi
6,66 тыс. подписчиков
418 просмотров · 7 часов назад
आजच्या बाजाराचा संपूर्ण आढावा जाणून घ्या आणि पाहा फ़्रूटएक्स डिजिटल डाळिंब मार्केट, नाशिक येथे शेतकऱ्यांच्या डाळिंबाला कसा मिळत आहे योग्य भाव. देशभरातील खरेदीदारांच्या स्पर्धात्मक बोलीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक संधी मिळत असून, पारदर्शक लिलाव पद्धतीमुळे प्रत्येक व्यवहार विश्वासार्ह आणि स्पष्टपणे पार पडतो. त्वरित पेमेंट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदला वेळेत मिळतो.
फ़्रूटएक्स सोबत मिळणारे लाभ:
💰योग्य भाव व त्वरित पेमेंट
🚜 झिरो ते हिरो मालाची पूर्ण विक्री
🌍 संपूर्ण देशभरातील व्यापारी उपलब्ध
🔍 100% पारदर्शक लिलाव
📍 नाशिक:
नाशिक विमानतळ रोड, फ्रेशट्रॉप कंपनी समोर, जानोरी - नाशिक
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 080-61972589
फ़्रूटएक्स डिजिटल डाळिंब मार्केट, महाराष्ट्र
⭐ मेहनतीला योग्य भाव
💰 प्रत्येक डाळिंबाचा योग्य व्यवहार!
#fruitx #DigitalMandi #MaharashtraFarmers #PomegranateFarmer #DalimbMarket
#FarmersFirst #AnarMandi #AgriTech #Nashik #Solapur #Pandharpur