मुंबई ते कोकण… निसर्गाच्या कुशीतला सुंदर प्रवास ❤️ | Konkan Vlog | Ratan Kasare
Ratan Kasare
0:00 / 0:00
मुंबई ते कोकण… निसर्गाच्या कुशीतला सुंदर प्रवास ❤️ | Konkan Vlog | Ratan Kasare
160 просмотров · 1 день назад
Ratan Kasare
186 подписчиков
160 просмотров · 1 день назад
मुंबईची धावपळ मागे सोडून कोकणाच्या दिशेने निघालो. 🌧️ हिरवाईने नटलेले रस्ते, पावसाळी वातावरण, धुकं आणि प्रवासातले सुंदर क्षण अनुभवताना मन अगदी प्रसन्न झालं. 🥰
या Family Vlog मध्ये आमच्या मुंबई ते कोकण प्रवासातील काही खास आठवणी आणि निसर्गरम्य दृश्यं तुमच्यासोबत शेअर केली आहेत. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 | Subscribe 🔔 नक्की करा.