बहिर्जी नाईक स्वराज्यात कसे आले | छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट काशी झाली
लोकसंग्रह Lokasangrah
0:00 / 0:00
बहिर्जी नाईक स्वराज्यात कसे आले | छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट काशी झाली
27 936 просмотров · 2 дня назад
लोकसंग्रह Lokasangrah
33,4 тыс. подписчиков
27 936 просмотров · 2 дня назад
बहिर्जी नाईक या नावाशिवाय हिंदवी स्वराज्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा आणि शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती मिळवून देणारे बहिर्जी नाईक नेमके कोण होते?
लहानपणी शिवबा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट कशी झाली? बहिर्जींची हुशारी, वेशांतर करण्याची कला, पक्ष्यांचे आवाज ओळखण्याची क्षमता आणि रानावनातील वाटांची माहिती पाहून शिवराय त्यांच्यावर कसे प्रभावित झाले?
या 2D Cartoon Documentary मध्ये जाणून घ्या शिवराय आणि बहिर्जी नाईकांच्या मैत्रीची सुरुवात आणि पुढे स्वराज्यात बहिर्जी नाईकांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका.
⚔️ छत्रपती शिवाजी महाराज
⚔️ बहिर्जी नाईक
⚔️ हिंदवी स्वराज्य
⚔️ मराठा इतिहास
⚔️ शिवबा आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. 🚩
जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
##ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #BahirjiNaik #BahirjiNayak #Shivba #MarathaHistory #MarathaEmpire #Swarajya #HindaviSwarajya #MaharashtraHistory #MarathiHistory #ShivajiMaharajHistory #BahirjiNaikHistory #MarathaWarriors #MarathiShorts #HistoryShorts #IndianHistory #Maharashtra #JaiShivray #JaiBhavani #2DCartoon #CartoonDocumentary #लोकसंग्रह
Shivaji Maharaj, Bahirji Naik, Shivba Bahirji Naik, Shivaji Maharaj history, Bahirji Naik history, Maratha history, Swarajya history, Chhatrapati Shivaji Maharaj, Shivba story, Marathi history, Maharashtra history, Bahirji Naik story, Shivaji Maharaj childhood, ratha warriors