Перейти к содержимому

श्री सिद्धेश्वर मंदिर माचणूर | Shree Siddheshwar Temple | Historical and Peaceful place Near Solapur

Marathi Traveller Vlogs

0:00 / 0:00

श्री सिद्धेश्वर मंदिर माचणूर | Shree Siddheshwar Temple | Historical and Peaceful place Near Solapur

1 488 просмотров · 1 г. назад
Marathi Traveller Vlogs
5,06 тыс. подписчиков
1 488 просмотров · 1 г. назад
श्री सिद्धेश्वर मंदिर माचणूर माचणूर हे गाव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात स्थित आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र सोलापूरपासून ४८ किमी, पंढरपूरपासून २१ किमी आणि मंगळवेढ्यापासून १२ किमी अंतरावर आहे. माचणूर किल्ला गावाच्या रस्त्याच्या शेवटी आहे, आणि सिद्धेश्वर मंदिर गावातले पहिले ठिकाण आहे. माचणूरमधील सिद्धेश्वर मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. या मंदिराचे मोठे प्रवेशद्वार आहेत आणि दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवळया आहेत. मंदिर परिसरात एक नंदी मूर्ती आहे, आणि शिवलिंगाच्या दर्शनासाठी दोन दरवाजे आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी नदीकाठी भव्य दगडी घाट बांधला आहे, आणि जटाशंकर मंदिर नदीच्या तळाशी स्थित आहे. Machnur village is located in the Mangalwedha taluka of Solapur district, is a significant pilgrimage site about48 km from Solapur, 21 km from Pandharpur, and 12 km from Mangalwedha. The Machanur fort is located at the end of the village road, with the Siddheshwar Temple as the first stop. The Siddheshwar Temple in Machanur is built of black stone, It has large entrance doors and watchtowers on either side. The temple complex includes a Nandi statue, and the Shivlinga is accessible through two doors. Punyashok Ahilyabai Holkar built a grand stone ghat along the river, and Jatashankar Temple is located in the riverbed. #travel #explore #history #mythology #mystery #beauty #devotional #historical #temple #mandir #hindu #hindi #incredibleindia #beautyofindia #solapur #maharashtra #india #maharashtratravel #maharashtratourism #tourism #pilgrimage