महाभारत | पांडव आणि श्रीकृष्ण | खास गौरी मोघे यांच्यासोबत | ऐतिहासिक गप्पा
Vaicharik Kida
0:00 / 0:00
महाभारत | पांडव आणि श्रीकृष्ण | खास गौरी मोघे यांच्यासोबत | ऐतिहासिक गप्पा
1 678 просмотров · 1 день назад
Vaicharik Kida
979 тыс. подписчиков
1 678 просмотров · 1 день назад
🎙️ महाभारत विशेष मालिका | भाग 3/5
नमस्कार मंडळी 🙏
पांडवांचा जन्म, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि पाचही भावांमधील नातेसंबंध महाभारतातील कथेला वेगळीच खोली देतात. पांडूला मिळालेल्या शापानंतर नियोगाची संकल्पना, कुंती-माद्री आणि पांडवांचा जन्म यामागची कथा नेमकी काय होती? युधिष्ठिराच्या शांत स्वभावापासून भीमाच्या आक्रमक पण कुटुंबवत्सल वृत्तीपर्यंत प्रत्येक पांडवाचं वेगळं व्यक्तिमत्त्व कसं उलगडतं?
अर्जुनाला ‘मध्यम पांडव’ का म्हटलं जातं? त्याच्या शिकण्याच्या वृत्तीने आणि विविध कलांमधील प्रावीण्याने त्याला इतरांपेक्षा वेगळं कसं ठरवलं? नकुल आणि सहदेव यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष का होतं? भावांमध्ये मतभेद झाले तरी त्यांच्यातील नातं किती घट्ट होतं?
आणि महाभारतातील श्रीकृष्ण नेमके कसे होते? मालिकांमध्ये दिसणाऱ्या कृष्णापेक्षा मूळ महाभारतातील कृष्ण किती वेगळे आहेत? युद्ध थांबवण्यासाठी शांतिदूत म्हणून कृष्णाने केलेला शेवटचा प्रयत्न काय होता? कृष्णनीती म्हणजे नेमकं काय आणि भक्त अर्जुनाविषयी कृष्णाच्या मनात असलेलं प्रेम किती विलक्षण होतं?
महाभारतातील पांडव, त्यांच्यातील नाती आणि कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्यासाठी हा भाग नक्की पाहा.
खास अतिथी: डॉ. गौरी मोघे (इतिहास अभ्यासक)
मुलाखतकार: अमोघ वैद्य (इतिहास अभ्यासक)
महाभारत विशेष मालिका - सर्व भाग
भाग 1: महाभारत | कथा आणि मूळ इतिहास -
• महाभारत | कथा आणि मूळ इतिहास | खास गौरी मो...
भाग 2: महाभारत | व्यक्तीरेखा आणि त्यांचा प्रभाव -
• महाभारत | व्यक्तीरेखा आणि त्यांचा प्रभाव |...
भाग 3: महाभारत | पांडव आणि श्रीकृष्ण
भाग 4: महाभारत | युद्धाची पूर्वतयारी आणि शस्त्रास्त्र
भाग 5: महाभारत | धर्मयुद्ध
तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. हा भाग आवडला तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा! 🙏
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/
शिवा टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/shiva-t-...
बेधुंद टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/bedhundh...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणार्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
3:22 - युधिष्ठिर : स्वभाव व व्यक्तिमत्त्व
7:46 - युधिष्ठिराचा स्वभाव व युद्धातील भूमिका
13:13 - कुंती–युधिष्ठिर नातं
16:13 - पांडवांमधील वयातील फरक
17:37 - भीमाचं आई व भावांशी नातं
20:00 - अर्जुनाची निवड व त्याची व्यक्तिरेखा
26:59 - नकुल–सहदेव यांचे महत्त्व
28:11 - पांडवांमध्ये भांडणं झाली का?
34:02 - श्रीकृष्ण (महाभारत vs मालिका) : युद्ध थांबवता आलं असतं का?
46:12 - दूत म्हणून श्रीकृष्ण : युद्ध टाळण्याचे प्रयत्न
49:01 - हरिवंश खीलपर्व : श्रीकृष्णाचं वर्णन व लीला
51:00 - श्रीकृष्णाबद्दल अधिक चर्चा
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:
युट्युब
/ vaicharikkida
फेसबुक
/ vaicharikkida
इंस्टाग्राम
/ vaicharikkidaofficial
ट्विटर
/ vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
/ @marathikida
खादाड किडे
/ @khadadkide
----------------------------------------------------------------------------
विशेष धन्यवाद: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (BORI), पुणे
संकल्पना आणि दिग्दर्शन: प्रशांत दांडेकर
सहाय्यक दिग्दर्शन: प्रशांत शेळके
चित्रीकरण: T3 मीडिया सोल्युशन
संपादन: प्रसाद जाधव
मुखचित्र: ईशा वाळेकर
संपादन सहाय्य - चंद्रशेखर ढवळे, अजिंक्य देशपांडे, ईशा वाळेकर
व्यवसाय विकास प्रमुख: भूषण भोंडे
#mahabharat #mahabharata #pandavas #yudhishthira #bheema #arjuna #nakul #sahdev #krishna #kunti #madri #mahabharatmarathi #krishnaniti #mahabharatfacts #ancientindia #indianhistory #marathipodcast #marathicontent #vaicharikkida #aitihasikgappa #mahabharatkatha #krishnabhakti