प्रचितगडाची प्रचिती! | Prachitgad Fort Vlog #Prachitgad #Sahyadri #FortConservation
Swapnil Balde
0:00 / 0:00
प्रचितगडाची प्रचिती! | Prachitgad Fort Vlog #Prachitgad #Sahyadri #FortConservation
24 просмотра · 8 ч назад
Swapnil Balde
10,1 тыс. подписчиков
24 просмотра · 8 ч назад
🚩 प्रचितगड – प्रत्यक्षात प्रचिती आणणारा किल्ला! 🌿
नमस्कार मित्रांनो! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या Swapnil Balde YouTube Channel वर.
या व्ह्लॉगमध्ये मी संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथील ऐतिहासिक प्रचितगडावर एक दिवसीय वृक्षसंवर्धन मोहिमेसाठी सहभागी झालो. 🌱
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गडावर निसर्गाचा अनुभव घेत, वृक्षसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. गडकिल्ले पाहणे ही केवळ भटकंती नाही, तर त्यांचे संवर्धन करणे आणि निसर्गाची काळजी घेणे हीदेखील आपली जबाबदारी आहे.
प्रचितगड हा नावाप्रमाणेच प्रत्यक्षात प्रचिती आणणारा किल्ला आहे! 🚩
या व्हिडिओमध्ये पाहा:
🌿 एक दिवसीय वृक्षसंवर्धन मोहीम
🚩 प्रचितगडाची भटकंती
⛰️ सह्याद्रीचे निसर्गरम्य सौंदर्य
🤝 गडसंवर्धन आणि निसर्ग जपण्याचा अनुभव
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अनुभव सांगा आणि अशाच सह्याद्री, गडकिल्ले, ट्रेकिंग आणि कोकणातील व्ह्लॉगसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करा.
🙏 चला, गडकिल्ले जपूया आणि निसर्गाचे संवर्धन करूया!
आपला,
Swapnil Balde
.......................................................................
प्रचितगडाची प्रचिती! | Prachitgad Fort Vlog #Prachitgad #Sahyadri #FortConservation
#Prachitgad #प्रचितगड #VrukshaSanvardhan #वृक्षसंवर्धन #Sahyadri #SahyadriTrek #FortConservation #TreeConservation #MarathiVlog #MarathiTravelVlog #Shृंगारपूर #Sangameshwar #Konkan #SwapnilBalde #DurgSanvardhan
Prachitgad Fort, Prachitgad Trek, Prachitgad Vlog, Prachitgad Shringarpur, Prachitgad Sangameshwar, वृक्षसंवर्धन मोहीम, प्रचितगड वृक्षसंवर्धन, प्रचितगड किल्ला, शृंगारपूर प्रचितगड, संगमेश्वर पर्यटन, Sahyadri Forts, Sahyadri Trekking, Fort Conservation Maharashtra, Tree Plantation Drive, Marathi Trekking Vlog, Marathi Travel Vlog, Konkan Vlog, Swapnil Balde, गडसंवर्धन मोहीम