माझा पहिलाच VLOG ❤️ माहेरी गेले अन् गावाकडच्या लग्नात केली धमाल! 😍 | Village Wedding Vlog
Vibe with RuhNav
0:00 / 0:00
माझा पहिलाच VLOG ❤️ माहेरी गेले अन् गावाकडच्या लग्नात केली धमाल! 😍 | Village Wedding Vlog
173 просмотра · 9 ч назад
Vibe with RuhNav
273 подписчика
173 просмотра · 9 ч назад
❤️ माझा पहिलाच VLOG! ❤️
आजच्या Vlog मध्ये मी गेले आहे माझ्या माहेरी, एका छोट्याशा सुंदर गावात! 🏡🥰
गावाकडचं साधं, सुंदर वातावरण, घरच्यांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, गावाकडचं लग्न, धमाल, मस्ती आणि भरपूर डान्स! 💃❤️
शहरातील लग्नापेक्षा गावाकडच्या लग्नाची मजाच काही और असते! गावाकडची संस्कृती, माणसांमधला जिव्हाळा आणि नात्यांमधला गोडवा या सगळ्याचा अनुभव या Vlog मध्ये घेऊया.
हा माझा पहिलाच Vlog आहे, त्यामुळे तुमचा प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका!
Thank you for watching! 🥹❤️
#MyFirstVlog #VillageWedding #MarathiVlog #MaharashtraVillage #MaharashtrianWedding #VillageLife #MarathiVlogger #MahirchiSafar #WeddingVlog #FamilyVlog