🏠 आमच्या सुंदर घराचा Home Tour ❤️ | घराची छोटीशी झलक // माझ मुंबईतील झोपडपट्टीतल घर ✨
Prachu’s world
0:00 / 0:00
🏠 आमच्या सुंदर घराचा Home Tour ❤️ | घराची छोटीशी झलक // माझ मुंबईतील झोपडपट्टीतल घर ✨
117 485 просмотров · 7 дней назад
Prachu’s world
3,11 тыс. подписчиков
117 485 просмотров · 7 дней назад
🏠 माझं मुंबईतील झोपडपट्टीतलं घर | 10×15 घर | Mumbai Home Tour ❤️
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आले आहे माझ्या मुंबईतील छोट्याशा 10×15 घराच्या Home Tour वर 🏠✨
मुंबईसारख्या शहरात एवढ्याशा जागेत आमचं घर कसं आहे, आमचं किचन, घरातील सामान, घराची रचना आणि रोजचं जीवन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ❤️
हे घर छोटं आहे, पण त्याच्याशी जोडलेल्या आठवणी आणि भावना खूप मोठ्या आहेत. 🥰
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचं मत सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. 🔔❤️
तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! 🙏❤️
#MumbaiHomeTour #माझंघर #झोपडपट्टीतलंमाझंघर #10x15घर #HomeTour #MumbaiVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #MumbaiLife #SlumHomeTour#youtube #youtubeshorts #trending #trendingshorts #shorts #shortvideo #viral #viralvideo #video #explore #explorepage #foryou #forupage #fyp