Перейти к содержимому

भांडुपमधली शिवसेनेची सर्वात मोठी दहीहंडी उत्सव सोहळा २०२६🔥💥❤️

आमदार अशोक धर्मराज पाटील

0:00 / 0:00

भांडुपमधली शिवसेनेची सर्वात मोठी दहीहंडी उत्सव सोहळा २०२६🔥💥❤️

104 просмотра · 3 дня назад
आमदार अशोक धर्मराज पाटील
229 подписчиков
104 просмотра · 3 дня назад
भांडुपमधली शिवसेनेची सर्वात मोठा दहीहंडी उत्सव सोहळा २०२६🔥💥❤️ आयोजक - आमदार श्री अशोकदादा पाटील मित्र परिवार दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव अत्यंत दिमाखात संपन्न झाला.. 🚩हजारो तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग.. 🚩प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती.. 🚩 विविध गोविंदा पथकांचा जोशात सहभाग.. 🚩हजारो प्रेक्षकांचा प्रचंड जल्लोष हा सोहळा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या परंपरेचा आणि एकतेचा उत्सव ठरला. सर्व आयोजकांनी केलेलं काटेकोर नियोजन आणि उत्सवाचं सुंदर आयोजन यामुळे हा सण आणि त्यातला जल्लोष सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला..! जय श्रीकृष्ण.. #ShreeKrishnaJanmashtami2026 #DahiHandiUtsav2026 #CulturalHeritage #UnityInDiversity #ashokpatil