Перейти к содержимому

FDA Notice Actors: सेलिब्रिटींना दणका बसणार की एफडीएला चौकटीत काम करावं लागणार?

Prashant Kadam

0:00 / 0:00

FDA Notice Actors: सेलिब्रिटींना दणका बसणार की एफडीएला चौकटीत काम करावं लागणार?

22 679 просмотров · 8 ч назад
Prashant Kadam
521 тыс. подписчиков
22 679 просмотров · 8 ч назад
तुकाराम मुंडे आणि त्यांच्या धडक कारवाया सध्या बातम्यांमध्ये असताना...पुढच्या दोन दिवसांत एका महत्वाच्या प्रश्नाचा निकाल हायकोर्टात लागणार आहे..एखाद्या अपायकारी पदार्थांच्या जाहिरातीसाठी सेलिब्रिटींना जबाबदार धरावं की त्या पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना..तुकाराम मुंडे विरुद्ध अजय देवगण ही लढाई कोर्टाच्या दारात पोहचलीय... ही सगळी डिबेट एका जाहिरातीपेक्षाही मोठ्या प्रश्नाची आहे. यात पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी...सेलिब्रेटी इन्फ्लुएन्स...कन्जुमर राईटस...सरोगेट जाहिरातीच्या मर्यादा...कॉर्पोरेट अकाऊंटेबिलिटी आणि एथिक्स ऑफ मनी मेकिंग..असे सगळेच मुद्दे गुंतलेत... #tukarammunde #ajaydevgan #fda #vimal