Перейти к содержимому

भावाचं स्वप्न पूर्ण झालं! नवीन Tata Safari😀 Finally! Brother's Dream Car is here 🚗 ‪@Sumegh2475‬

Megha Sumegh Vlog

0:00 / 0:00

भावाचं स्वप्न पूर्ण झालं! नवीन Tata Safari😀 Finally! Brother's Dream Car is here 🚗 ‪@Sumegh2475‬

222 просмотра · 5 дней назад
Megha Sumegh Vlog
21 подписчик
222 просмотра · 5 дней назад
शेवटी भावाचे स्वप्न पूर्ण झाले - टाटा सफारी! 🥹❤️ आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. माझ्या भावाचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं स्वतःची टाटा सफारी घ्यायचं आणि आज तो क्षण आला आहे! या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आमची शोरूम मधील डिलिव्हरी, गाडीचा पहिला लूक आणि आमच्या आनंदाचे क्षण. ❤️ तुमचे प्रेम असेच राहू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा! #टाटासफारी #भावाचीगाडी #मराठीब्लॉग #marathiVlog #newcardelivery #tatasafari #tatamotors #Newcar #cardelivery #dreamcar #brotherdreamcar