Перейти к содержимому

लोहगड किल्ला “शिवरायांच्या खजिन्याची कोठी” | lohagad killa | lohagad fort | lohagad fort trek

spo bhramanti

0:00 / 0:00

लोहगड किल्ला “शिवरायांच्या खजिन्याची कोठी” | lohagad killa | lohagad fort | lohagad fort trek

6 912 просмотров · 3 года назад
spo bhramanti
11,8 тыс. подписчиков
6 912 просмотров · 3 года назад
छ.शिवरायांच्या सुरत लुटीचं लोहगड कनेक्शन! मित्रहो लोहगड किल्ल्याला दीर्घ इतिहास आहे,या लोहगड किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात खूप महत्त्व आहे.शिवरायांनी १६५७ साली लोहगड किल्ला स्वराज्यात दाखल केला.त्याकाळात स्वराज्याच झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिवरायांनी सूरत लुटली आणि तो खजिना नेतोजी पालकरांना सांगून या लोहगड किल्ल्यावर असलेल्या लक्ष्मी कोठीत ठेवला होता.पुढे पुरंदरच्या तहात हा लोहगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला खरा पण शिवरायांनी १६७० ला हा लोहगड किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात दाखल केला होता.या लोहगड किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती आणि सर्व इतिहास आज आपण या व्हिडीओत जाणून घेणार आहोत. जय शिवराय🚩 लोहगड किल्ल्यावर कसे यायचे :- १)मुंबई ते लोहगड अंतर - १०० किमी (मुंबई-लोणावळा-मळवली-लोहगडवाडी) २)पुणे ते लोहगड अंतर - ६५ किमी (पुणे-मळवली-लोहगडवाडी) Checkout Our Recent Stuff : १)माहुली किल्ला संपूर्ण माहिती    • माहुली किल्ला “ज्याने शिवरायांना दिला होता...   २)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती    • सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने पाव...   ३)रायगड किल्ला संपूर्ण माहिती    • रायगड किल्ला “स्वराज्याची दुसरी राजधानी” |...   ४)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती    • लोहगड किल्ला “शिवरायांच्या खजिन्याची कोठी”...   ५)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती    • Harihar Fort - हरिहर किल्ला / harihar fort...   ६)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती    • पदरगडाच्या ९०° च्या कड्यावरून चिमणी क्लाइं...   Contact Us : instagram : www.instagram.com/spo_bhramanti/ gmail : spobhramanti@gmail.com Videography By : Pratham Desale. Logo Designed by : Pankaj Harad @prhstudio Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team. Music from #InAudio: https://inaudio.org/ Track Name. - background cinematic epic music by infraction [No Copyright Music] / Mercury lohagad fort lohagad fort trek in monsoon lohagad fort trek lohagad fort in rainy season lohagad fort history in marathi lohagad fort in monsoon lohagad fort history lohagad killa chi mahiti lohagad killa mahiti lohagad killa history lohagad killa lonavala lohagad killa marathi mahiti lohagad killa kuthe ahe लोहगड किल्ला लोहगड किल्ला माहिती मराठी लोहगड किल्ला इतिहास लोहगड किल्ल्याची माहिती लोहगड किल्ला कुठे आहे लोहगड किल्ला माहिती लोहगड ट्रेक लोहगड अतिक्रमण लोहगड किल्ला status लोहगड किल्ल्यांविषयी माहिती #lohagadfort #lohagad #lohagadforttrek #LohgadFortExploration #HistoricalHeritage #AdventureAtLohgadFort #ExploreLohgadFort #FortressOfLohgad #TravelToLohgadFort #FortressHiking #UncoverHistoryAtLohgadFort #ScenicViewsLohgadFort #FortressClimbingLohgad #ExploringMaharashtra #LohgadFortAdventures