Перейти к содержимому

MPSC 21000+ vs Combine 2026 🔥 | कोणतं पुस्तक BEST? | Honest Review|Mpscgroup C

Aspirant mom of Shrimu

0:00 / 0:00

MPSC 21000+ vs Combine 2026 🔥 | कोणतं पुस्तक BEST? | Honest Review|Mpscgroup C

2 739 просмотров · 2 недели назад
Aspirant mom of Shrimu
230 подписчиков
2 739 просмотров · 2 недели назад
MPSC 21000+ vs Combine 2026 🔥 | कोणतं पुस्तक BEST? | Honest Review|Mpscgroup C नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन पुस्तकांची सविस्तर तुलना आणि प्रामाणिक Review पाहणार आहोत. 📚 या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे: ✅ दोन्ही पुस्तकांमध्ये काय फरक आहे? ✅ कोणत्या पुस्तकात Content जास्त उपयुक्त आहे? ✅ PYQ आणि सराव प्रश्नांची Quality ✅ Revision साठी कोणतं पुस्तक सोपं आहे? ✅ Beginner आणि Serious Aspirants साठी कोणतं पुस्तक योग्य? ✅ Talathi Bharti आणि MPSC Group C तयारीसाठी कोणतं पुस्तक निवडावं? जर तुम्ही Talathi Bharti 2026 / MPSC Group C ची तयारी करत असाल तर हा Video शेवटपर्यंत नक्की पहा. ❤️ तुम्हाला कोणतं पुस्तक Best वाटलं ते Comment मध्ये नक्की सांगा. 👇 🔔 अशाच Study Vlogs, Book Reviews, Study Tips आणि Talathi/MPSC तयारीच्या Videos साठी Channel ला Subscribe करा. Aspirant Mom of Shrimu ❤️ घर, मुलं आणि अभ्यास सांभाळत माझ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात तुम्हीही सहभागी व्हा! 📖✨ #talathibharti2026 #mpsc_combine_pre_exam #bookreview #bookcomparison #studyvlog #housewiferoutine #mpscbooklist #21000 #bookrecommendations