Divorce पण नाही आणि वेगळेही राहतात. कायद्यात हे कसं बसतं सांगणारी Unique Case | Order Order Podcast
Order Order Podcast
0:00 / 0:00
Divorce पण नाही आणि वेगळेही राहतात. कायद्यात हे कसं बसतं सांगणारी Unique Case | Order Order Podcast
26 016 просмотров · 2 дня назад
Order Order Podcast
16,9 тыс. подписчиков
26 016 просмотров · 2 дня назад
Divorce न घेता पती-पत्नी वेगळे राहू शकतात का? 🤔
कायद्याच्या दृष्टीने अशा वेगळं राहण्याला काय म्हणतात? अशा परिस्थितीत पोटगी, मुलांचा ताबा, मालमत्ता आणि इतर कायदेशीर हक्कांचं काय होतं?
या व्हिडिओमध्ये एका Unique Case च्या माध्यमातून जाणून घेऊया — Divorce न घेता वेगळं राहण्याचे कायदेशीर मार्ग कोणते आणि अशा नात्याला कायद्याच्या चौकटीत कसं पाहिलं जातं?
कायदा काय सांगतो, कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.