दुसरी बारी बुवा :साक्षी शिंदे ❌रत्नाकर महाकाळ झो पेटून उटली बाई बुवाचा बोचा मारला🤣😂🔥shktitura####
shubham kokani star... 🤗♥️
0:00 / 0:00
दुसरी बारी बुवा :साक्षी शिंदे ❌रत्नाकर महाकाळ झो पेटून उटली बाई बुवाचा बोचा मारला🤣😂🔥shktitura####
1 512 просмотров · 4 дн. назад
shubham kokani star... 🤗♥️
3,71 тыс. подписчиков
1 512 просмотров · 4 дн. назад
कोकणातील पारंपरिक शक्ती तुरा कार्यक्रमाचा भन्नाट माहोल! 🔥
रत्नाकर महाकाल आणि साक्षी शिंदे यांच्या बारीतील रंगत, उत्साह आणि कोकणी लोककलेचा अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 🥁🚩
पहिल्या बारीतच दुसऱ्या बारीचा माहोल पाहायला मिळतोय! 😍
कोकणातील शक्ती तुरा, जाखडी नृत्य आणि पारंपरिक लोककला आवडत असेल तर व्हिडिओ नक्की पाहा आणि शेअर करा. ❤️
#शक्तीतुरा #कोकण #रत्नाकरमहाकाल #हृणालीदळवी #कोकणातीललोककला #जाखडीनाच #कोकणसंस्कृती #मराठीलोककला #Kokan2026 #ShaktiTura2026
शक्ती तुरा 2026, कोकणातील शक्ती तुरा, शक्ती तुरा कोकण, रत्नाकर महाकालसाक्षी शिंदे ##रत्नाकर महाकाल शक्ती तुरा, हृणाली दळवी शक्ती तुरा, शक्ती तुरा बारी, पहिली बारी दुसरी बारी, कोकणातील लोककला, कोकणातील पारंपरिक कला, जाखडी नाच, जाखडी नृत्य 2026, कोकणी लोककला, कोकण संस्कृती, Shakti Tura 2026, Kokan Shakti Tura, Ratnakar Mahakal, Hrunali Dalvi, Kokan Folk Art, Marathi Folk Dance,### Kokan Traditional Culture
नमस्कार मित्रांनो,
मी शुभम राजकुमार बाईत
'शुभम कोकणी स्टार ' या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.!!!!
कोकणातील विविध लोककलांचे जतन व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. कोकणातील अनेक कोकणी लोककला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका