Trump-Xi Jinping Meeting: ट्रम्प-जिनपिंग Deal झाली तर India वर परिणाम? Trade War ते Taiwan Crisis
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Trump-Xi Jinping Meeting: ट्रम्प-जिनपिंग Deal झाली तर India वर परिणाम? Trade War ते Taiwan Crisis
48 147 просмотров · 2 дня назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
48 147 просмотров · 2 дня назад
अमेरिका आणि चीन... जगातील दोन महासत्ता... ज्यांच्यात गेल्या काही वर्षांत व्यापारयुद्ध पेटलं... टॅरिफ वाढले... तंत्रज्ञानावर निर्बंध आले... तैवानपासून दुर्मिळ खनिजांपर्यंत संघर्ष वाढला... पण आता तेच दोन देश एकत्र येऊन मैत्रीचा संदेश देऊन जगाला हादरा देणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण, तब्बल 11 वर्षांनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तब्बल तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेत. विशेष म्हणजे, सहा महिन्यांच्या आत डोनाल्ड ट्रम्प आणि जिनपिंग यांची ही दुसरी प्रत्यक्ष भेट आहे. आणि याच भेटीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 1962 नंतर पहिल्यांदाच ट्रम्प यांनी थेट प्रोटोकॉल तोडत परदेशी नेत्याचे विमानतळावर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वागत केलंय. रेड कार्पेट... लष्करी सन्मान... दोन्ही देशांचे राष्ट्रगीत... आणि त्यानंतर थेट जगाचं लक्ष लागलेली ट्रम्प-शी बैठक... म्हणजेच गेल्या काही वर्षांतील अमेरिका-चीन संघर्षाच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होतोय का? याकडे जगाचं लक्ष लागतंय. तेव्हा जगातील दोन महासत्ता असलेल्या देशांची ही भेट एकढी का महत्त्वाची आहे, चीन अमेरिकेची कोणता मोठा करार करणार आहे का, दोन्ही महासत्ता एकत्र आल्यातर जगावर त्याचा कसा परिणाम होणार आहे, जगाच्या शक्तिसमीकरणात काहीतरी मोठं बदलतंय? जर अमेरिका-चीनने संघर्षाऐवजी समझोत्याचा मार्ग पकडला... तर त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतावर कसा होणार? आणि दोन्ही देश जगाला या भेटीतून कोणता संदेश देताय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
#Trump #DonaldTrump #XiJinping #TrumpXiMeeting #TrumpXiJinping #USChina #USChinaRelations #USChinaTradeWar #USChinaDeal #ChinaTariffs #TrumpTariffs #TaiwanCrisis #ChinaTaiwan #RareEarthMinerals #TechnologyWar #AIWar #GlobalPolitics #Geopolitics #GlobalEconomy #IndiaImpact #IndiaUS #IndiaChina #WorldNews #InternationalNews #Geopolitics2026 #TrumpXi2026
America and China — the world’s two superpowers — have been locked in a bitter trade and technology war for years. Tariffs have risen, technology restrictions have tightened, and tensions over Taiwan and rare minerals have escalated. But now, after 11 years, Chinese President Xi Jinping is on a three-day visit to the United States, meeting Donald Trump face-to-face for the second time in just six months. So, is this the beginning of a new chapter in US-China relations? Could the two countries announce a major deal? And if the world’s two biggest powers choose cooperation over confrontation, what impact could it have on the global balance of power — and most importantly, on India? That’s what we’ll break down in this video.