🥭 आंबा बागेत औषध फवारणी -1 | Mango Farming Vlog Maharashtra | Mango Orchard Care
KD shoots
0:00 / 0:00
🥭 आंबा बागेत औषध फवारणी -1 | Mango Farming Vlog Maharashtra | Mango Orchard Care
86 просмотров · 9 дн. назад
KD shoots
43 подписчика
86 просмотров · 9 дн. назад
आंबा बागेत औषध फवारणी | Mango Farming Vlog Maharashtra
नमस्कार 🙏🌿
आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आंब्याच्या बागेत झाडांची काळजी घेण्यासाठी औषध फवारणी करत आहोत. 🌳🥭 आंब्याची झाडे निरोगी ठेवण्यासाठी आणि किडींचे, tudtuda व्यवस्थापन करण्यासाठी योग्य वेळी योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे असते.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रांसोबत Share करा आणि अशाच शेतीविषयक, गावाकडच्या जीवनातील आणि निसर्गाच्या व्हिडिओंसाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुमच्या सूचना आणि अनुभव Comment मध्ये नक्की सांगा!
धन्यवाद! 🙏
Hashtags:
#MangoFarming #MangoOrchard #आंबाबाग #आंबाशेती #FarmingVlog #MaharashtraFarming #Agriculture #VillageLife #MangoTreeCare