Перейти к содержимому

माथेरानमधील कड्यावरचा गणपती 😊 | ५२ फूट गणपती 😳 | Kadyavarcha Ganpati Matheran ✨

Aniket Nachanekar

0:00 / 0:00

माथेरानमधील कड्यावरचा गणपती 😊 | ५२ फूट गणपती 😳 | Kadyavarcha Ganpati Matheran ✨

136 просмотров · 2 недели назад
Aniket Nachanekar
212 подписчиков
136 просмотров · 2 недели назад
नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माथेरानजवळील प्रसिद्ध कड्यावरचा गणपती याचे दर्शन घेणार आहोत. निसर्गरम्य डोंगररांगा, शांत वातावरण, प्रवास आणि गणरायाचे मनःशांती देणारे दर्शन – हा संपूर्ण अनुभव या व्लॉगमध्ये पहायला मिळेल. ✅ कड्यावरच्या गणपतीपर्यंतचा प्रवास ✅ मंदिराचे दर्शन ✅ परिसरातील सुंदर निसर्ग ✅ माझा संपूर्ण अनुभव उपयुक्त माहिती : पेरू, काकडी : ५० रुपये पाण्याची बॉटल : ४० रुपये पार्किंगची जागा कमी आहे जर व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. अशाच मराठी प्रवास, कथा आणि सांस्कृतिक व्लॉगसाठी सोबत रहा. 📍स्थळ: कड्यावरचा गणपती, माथेरान Music Credit : Moving On - Wayne Jones #matheran #kadyavarchaganpati #matheranvlog