Перейти к содержимому

6–8 Months Baby Diet Chart | बाळाला काय खायला द्यावं? #doctormommy

Doctor Mommy

0:00 / 0:00

6–8 Months Baby Diet Chart | बाळाला काय खायला द्यावं? #doctormommy

38 103 просмотра · 7 месяцев назад
Doctor Mommy
37,6 тыс. подписчиков
38 103 просмотра · 7 месяцев назад
Call For Consultation: 9049044147 ____________________________________________________________________ 6 महिन्यांनंतर बाळाला काय खायला द्यायचे ? । कधी आणि किती खायला द्यायचे ?    • 6 महिन्यांनंतर बाळाला काय खायला द्यायचे ? ...   Baby Development Milestones & Activities    • Baby Development Milestones & Activities   Timestamps : 00:00 | Intro 00:50 - बाळाला डाळीचे पाणी किंवा भाताची पेज देऊ शकतो का? 01:15 - ६व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाळाला काय देऊ शकतो? 04:03 - दुसऱ्या आठवड्यात कोणते नवीन पदार्थ ओळख करून देऊ शकतो? 05:32 - तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात बाळाला काय देऊ शकतो? 06:46 - ७ ते ८ महिन्यांत बाळाच्या आहारात कोणते बदल (Variations) करू शकतो? ६ ते ८ महिन्यांच्या बाळासाठी आहार सुरू करताना अनेक पालक गोंधळात पडतात. कोणते पदार्थ सुरक्षित आहेत, किती वेळा खायला द्यावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि बाळाचा पोटाचा त्रास कसा ओळखायचा याबद्दल अनेक प्रश्न असतात. या व्हिडिओमध्ये ६–८ महिन्यांच्या बाळाच्या आहाराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी, सामान्य चुका आणि पालकांनी लक्षात ठेवायचे संकेत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. बाळाचा विकास योग्य दिशेने होत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. Keywords: 6–8 months baby diet chart, baby food for 6 months, weaning foods for babies, infant feeding guide, baby nutrition 6 to 8 months, first food for baby, baby meal planning, baby diet plan 6 to 8 months, foods for 6 months baby, infant feeding schedule, homemade baby food ideas, baby nutrition guide, baby food quantity, first solid foods baby, baby digestion issues, baby growth nutrition, baby food mistakes parents make, #babydiet #weaningfood #parentingtips