Перейти к содержимому

Fashion Street Pune Full Tour 🛍️ Budget Haul 👔👚 #boy #shopping #pune

Me Prachi

0:00 / 0:00

Fashion Street Pune Full Tour 🛍️ Budget Haul 👔👚 #boy #shopping #pune

9 411 просмотров · 3 мес. назад
Me Prachi
1,1 тыс. подписчиков
9 411 просмотров · 3 мес. назад
Pune मध्ये boys साठी सर्वात स्वस्त आणि ट्रेंडी shopping कुठे मिळते? 😍 आज आम्ही भेट दिली famous street markets ला जसे की Fashion Street, Tulshibaug आणि Juna Bazaar. इथे ₹100 पासून stylish clothes मिळतात आणि bargaining करून अजून स्वस्तात shopping करता येते! 🔥🛍️ आजच्या vlog मध्ये आम्ही ₹3500 मध्ये 10 items घेतले आणि full budget fashion haul दाखवला आहे! 😱 Video शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगा कोणता item तुम्हाला best वाटला!” 💰 किंमत (Approx.) T-Shirts: ₹100 – ₹400 Shirts: ₹200 – ₹600 Jeans: ₹400 – ₹1000 Cargo Pants: ₹500 – ₹1200 Shoes: ₹300 – ₹1500 Sunglasses: ₹100 – ₹500 Caps: ₹100 – ₹300 🤝 Bargaining बहुतेक दुकानांमध्ये bargaining चालते. Shopkeeper ने सांगितलेल्या किमतीपेक्षा 20–30% कमी भावात वस्तू मिळू शकतात. 🕒 Timing साधारण सकाळी 10:30 AM ते रात्री 9:30 PM संध्याकाळी 5 नंतर जास्त गर्दी असते. Weekend ला खूप crowd असतो. #ytshorts #minivlog #shopping #storytelling #streetshopping #pune #budgetfriendly #trending #camp #streetshopping #shopping #whatsappstatus