Remembering our Daddu🕊️💗 | Ganpati Vlog✨ | विसर्जन सोहळा | तुटवली 2026 |
Riya More🦢
0:00 / 0:00
Remembering our Daddu🕊️💗 | Ganpati Vlog✨ | विसर्जन सोहळा | तुटवली 2026 |
390 просмотров · 2 нед. назад
Riya More🦢
98 подписчиков
390 просмотров · 2 нед. назад
This Ganpati vlog is more than just a video for me—it’s a little piece of time with my Daddu. 🕊️💗
I never imagined that one day I’d watch these moments just to see him around us again. This vlog holds the joy of Ganpati, our family moments, and memories I’ll cherish forever.
गणपती बाप्पाच्या आगमनापासून विसर्जन सोहळ्यापर्यंतचे हे सुंदर क्षण… आणि त्यात माझे Daddu. त्यांची आठवण प्रत्येक क्षणी येते. काश, अजून थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवता आला असता.
Daddu, तुम्ही आज आमच्यासोबत नाही, पण या आठवणींमध्ये कायम आहात. तुम्ही जिथे कुठे असाल, तिथे आनंदात असाल आणि आमच्यावर प्रेमाने लक्ष ठेवत असाल, अशी आशा आहे.
We miss you so much, Daddu. This one is for you. ❤️
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏✨
📍 तुटवली | गणपती विसर्जन सोहळा २०२६
#GanpatiVlog #GanpatiVisarjan #VisarjanSohla #GanpatiBappaMorya #Daddu #InLovingMemory #FamilyMemories #Tutavali #Ganpati2026